• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा विकास मंच प्रभाग क्र. ४ मधील वार्डाची कार्यकारिणी जाहिर

Team by Team
February 16, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
89 1
0
तेल्हारा विकास मंच प्रभाग क्र. ४ मधील  वार्डाची कार्यकारिणी जाहिर
14
SHARES
642
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- आगामी होऊ घातलेल्या तेल्हारा नगर परिषद च्या निवडणुकी साठी समाजातील प्रत्येक घटका सह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदाराना सोबत घेऊन तेल्हारा विकास मंच ने निवडनुकीच्या रणांगणात उतरून निवडणूक लढन्याचे जाहिर केले असून संभाजी चौका मध्ये घेण्यात आलेल्या बैठकी मध्ये प्रभाग क्र. ४ मधील संभाव्य वार्डाची कार्यकारिणी जाहिरकरण्यात आली आहे.

पालिकेमधील आय एच एस डीपी मधील घरकुल धारकांचे अंतिम टप्प्याचे अनुदान देण्यास पदाधिकारी कूचकामी ठरले आहे त्यामुळे गरीबांचे नुकसान झाले आहे असे विकास मंच चे मार्गदर्शक देविदास तायडे यांनी सांगितले. पालिकेमधील ढेपाळलेला कारभार ,होत असलेले भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणातील आरोप वाढलेली हुकूमशाही प्रवृत्ती यामुळे सर्वसामान्यांनचे प्रश्न रेंगाळत पडले आहे याच करिता पालिकेमध्ये भविष्यात बदल घडविण्याकरिता तेल्हारा विकास मंच सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे असे यावेळी मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी सांगितले .या वेळी प्रभाग क्रमांक चार मधील संभाव्य वार्डाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये प्रकाश सोनटक्के, पुंडलिक बानतकार , प्रकाश दामोदर, गिरीश आप्पा घोडेस्वार, श्याम खारोडे , अमर ठाकूर , सागर जउळकर ,पवन झापर्डे , अमोल आकोटकर , दिपक तायड़े , साहेबराव देशमुख , अमित घोडेस्वार, अक्षय दळवी , राजेश मामनकार , जगदीश पाठक, शेख रफिक शेख गफूर , दादाराव तायडे, राहुल देशमुख , नागेश सोनोने , भारत दामोदर, राम खारोडे, गोपी घोडेस्वार , दीपक तायडे, चांदशाह , अक्षय सुरे ,नितीन मानकर , स्वप्निल सुरे ,दिनेश कांगटे , राम खारोडे ,महेश ठाकरे, शुभम टिकार ,ज्ञानेश्वर अवारे, अजय डेरे ,राजेश लासूरकर, अतुल लकडे ,संतोष मामनकार, श्याम घोडेस्वार, ज्ञानेश्वर खारोडे, एकनाथ मानकर , दीपक टिकार , विठ्ठल मामनकार, छोटू मानकर ,गणेश हागे ,श्याम चौधरी, पंकज गाडगे , विजय सिंग ठाकुर, अजय डिक्कर, गणेश लासूरकार , आकाश फाटकर, मंगेश मामनकार , खीलेश सायानी , तेजस बाभुळकर , राजेश झापर्डे, सचिन घोडेस्वार, अनिल फाटकर , मनोहर फाटकर , गोपाल मामनकार, मुन्ना मानकर, विक्की घुले, राजेश पवार, गोपाल ओळंबे , अंकुश झापर्डे, अनिल तायड़े , ज्ञानू सुरे,आदींचा कार्यकारणी मध्ये समावेश आहे यावेळी अशोक खारोडे , सुरेश आप्पा घोडेस्वार,श्रीराम सूरे , हरिभाऊ मामनकार , अंबादास मामानकार साहेबराव तायडे, मोहन श्रीवास , संतोष राठी , विनोद पोहरकार , शिवदास कांगटे , संदेश पोहरकार , कैलास श्रीवास , ,गणेश भटकर , बबलू ठाकुर , बजरंग गाडगे , शरद हागे , इत्यादि तेल्हारा विकास मंच चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaTelharaTelhara Vikas Manchतेल्हारा विकास मंच
Previous Post

पत्नी मावा खाते म्हणून केलेला घटस्फोटाचा अर्ज नागपूर खंडपीठाने फेटाळला

Next Post

आता १५ मिनिटं अधिक काम केलं तरी तो ओव्हरटाईम ठरेल आणि त्यासाठी वेतन मिळेल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आता १५ मिनिटं अधिक काम केलं तरी तो ओव्हरटाईम ठरेल आणि त्यासाठी वेतन मिळेल

आता १५ मिनिटं अधिक काम केलं तरी तो ओव्हरटाईम ठरेल आणि त्यासाठी वेतन मिळेल

कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी फिरत्या केंद्राद्वारे स्वॅब संकलन

कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी फिरत्या केंद्राद्वारे स्वॅब संकलन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.