• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम मास्क न लावणाऱ्या 152 जणांवर कार्यवाही

Team by Team
February 12, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम मास्क न लावणाऱ्या 152 जणांवर कार्यवाही
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असून शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत भर पडत आहे. त्याचे गाभीर्य ओळखून कोविड-19 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचा काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज धडक मोहिम राबवून शहरातील विविध ठिकाणी भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करुन आवाहन केले. यामोहिमेत त्याच्यासोबत उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखडें, नायब तहसिलदार मेहेंद्र आकराम, पोलिस निरिक्षक उत्तमराव जाधव, परिवहन नियंत्रक विभागाचे शेळके, महसूल व महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

नागरीक बिना मास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी धडक मोहिम राबवून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. त्यात अकोला तहसिल कार्यालया येथे 63, बार्शीटाकळी येथे 14, मुर्तिजापूर येथे आठ, पातुर येथे चार, अकोट येथे 31, बाळापूर येथे 22, तर तेल्हारा येथे 10 असे एकूण 152 व्यक्तीकडून 30 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: No EntryNo Maskनो एंट्रीनो मास्क
Previous Post

हिवरखेडच्या सरपंचपदी प्रहारच्या सीमा राऊत तर उपसरपंचपदी भाजपचे रमेश दुतोंडे

Next Post

तेल्हारा तालुक्यात १७ पैकी १३ ग्रामपंचायती मध्ये महिलांचे वर्चस्व

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!

तेल्हारा तालुक्यात १७ पैकी १३ ग्रामपंचायती मध्ये महिलांचे वर्चस्व

दहशतवाद विरोधी पथकाची पातूर येथे कारवाई १० लाख रुपयाचा गुटखा व तंबाखू जप्त

दहशतवाद विरोधी पथकाची पातूर येथे कारवाई १० लाख रुपयाचा गुटखा व तंबाखू जप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.