• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बर्ड फ्ल्यू : तेल्हारा तालुक्यातील मनब्दा सर्तक क्षेत्र घोषित

Team by Team
February 11, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
बर्ड फ्ल्यू : तेल्हारा तालुक्यातील मनब्दा सर्तक क्षेत्र घोषित
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – मनब्दा ता. तेल्हारा येथील सुरेश चिमनलाल भायानी यांच्याकडे एक कबुतर मृत आढळले असून त्या मृत पक्षांचे नमूने घेऊन ते रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत सुरेश चिमनलाल भायानी यांच्या शेतास केंद्रबिंदु मानुन 10 कि.मी. त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

सतर्कतेचा आदेश निर्गमित –

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मौजे मनब्दा ता. तेल्हारा येथील सुरेश चिमनलाल भायानी यांच्या शेतास केन्द्रबिंद मानूण त्या क्षेत्रापासून आजूबाजूचा 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र व सर्वेक्षण झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या येण्याजाण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रभावी क्षेत्रातील परिसरामध्ये दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण करावे, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी चेहऱ्यावर मास्क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे. वापरण्यात आलेल्या मास्क तसेच हातमोजांची योग्यप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी.

प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मध्ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्या आवश्यक त्या सर्व नोंदी अद्यावत व व्यवस्थीत ठेवण्यात याव्यात, तसेच परिसरामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम त्वरीत सुरु करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेशात नमूद केले आहे.

‘बर्ड फ्ल्यू’ची सद्यास्थिती

जिल्ह्यात आतापर्यंत जिवंत पक्षाचे 352 नमुने घेण्यात आले तर मृत पक्षांचे 30 नमुने घेण्यात आले. त्यात 13 पाळीव पक्षी तर 17 जंगली पक्षी आहेत. आतापर्यंत पाठविलेल्या नमुन्यापैकी फक्त दोनच नमुन्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 14 ठिकाणी सतर्क क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली आहे.

Tags: bird flubird flu Alert Zone akola
Previous Post

पानी फाऊंडेशनची ‘समृद्ध गाव स्पर्धा’ गावाच्या समृद्धीसाठी गावकऱ्यांनी एकत्र यावे-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

पत्नीला मूल होत नाही म्हणून पतीने पत्नीला विष पाजले,पतीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime

पत्नीला मूल होत नाही म्हणून पतीने पत्नीला विष पाजले,पतीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

हिवरखेडच्या सरपंचपदी प्रहारच्या सीमा राऊत तर उपसरपंचपदी भाजपचे रमेश दुतोंडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.