• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या सिमेंट ब्लॉकला ठिकठिकाणी तडे जात असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका -अ भा ग्राहक पंचायत

Team by Team
February 8, 2021
in अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 1
0
डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या सिमेंट ब्लॉकला ठिकठिकाणी तडे जात असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका -अ भा ग्राहक पंचायत
13
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला (बाळासाहेब नेरकर)– अकोला शहरातील डाबकी रोड रेल्वे उड्डाण पूल शेगाव बुलढाणा जिल्ह्य। तसेच अकोट तालुका,तेल्हारा तालुका,बाळापूर तालुक्यातील नागरिकांसाठी अतिमहत्वाच्या असून गेली कित्येक वर्षांपासून संथगतीने काम सुरू असून उड्डाण पुलाच्या दोन्ही साईडचे रस्ते अरुंद व खराब झाल्यामुळे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत,तसेच उड्डाण पुलाच्या दोन्ही साईडच्या भिंतीला सिमेंट ब्लॉक लावले असून त्यांना तडे गेले आहे,काही ठिकाणी सिमेंट लावून भेगा भरण्याच्या केविलवाणा प्रकार ठेकेदारांच्या वतीने करण्यात आल्याचे दिसून येत असल्यामुळे पूल सुरू होण्याआधीच पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.तसेच शहरातील रस्त्यासारखी अवस्था न व्हावी यासाठी उड्डाणपुलाच्या कामाकडे कर्त्यव दक्ष जागरूक जनप्रतिनिधीनी तसेच बांधकाम विभाग अकोला यांनी तात्काळ लक्ष देऊन संभाव्य धोका ओळखावा,जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेस आळा घालता अशी मागणी डॉ अशोक ओळंबे,अध्यक्ष महानगर सुधार कृती समिती,हेमंत जकाते संघटनमंत्री अ भा ग्राहक पंचायत अकोला जिल्हा यांनी नागरिकांच्या वतीने एका पत्रकाद्वारे केली असून तात्काळ दखल घेऊन उचित कार्यवाही करण्याची विनंती बांधकाम विभाग अकोला व सबंधीत जनप्रतिनीधी यांचेकडे केली आहे.

Tags: Cement roadडाबकी रोड रेल्वे उड्डाण पूल शेगाव
Previous Post

महिला, बालविकासच्या योजनांसाठी नियोजनचा तीन टक्के निधी राखीव- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातील चळवळीचे युवा नेतृत्व संदेश सुरेश घनबहादुर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातील चळवळीचे युवा नेतृत्व  संदेश सुरेश घनबहादुर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातील चळवळीचे युवा नेतृत्व संदेश सुरेश घनबहादुर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा

अकोला येथे शुक्रवारी दि.१२ रोजी रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.