• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पोपटखेड धरणानजीक पकडला अवैध रेतिचा टीप्पर

Team by Team
February 8, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पोपटखेड धरणानजीक पकडला अवैध रेतिचा टीप्पर
21
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट (शिवा मगर)– दि 07 फेब्रुवारी अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाच्या गेटजवळ रेतिचे अवैध उत्खनन करुन टीप्परमध्ये भरण्याच्या तयारीत असतांना अकोट ग्रामीण पोलिसांनी सदर टीप्पर पकडून जप्त केला व कागदपत्राची मागणी केली असता रेती चोरुन नेत असल्याचे आढळून आले.त्यावरुन शनिवारी दुपारच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.पोपटखेड धरणाच्या बाजुला असलेल्या पठार नदीपात्रात रेतिचे उत्खनन करुन टीप्पर क्रमांक एम एच 04 एक्सजे 0728 या क्रमांकाच्या टीप्परमध्ये रेती भरली जात होती.पोलिसांनी घटनास्थळ गाठून टीप्परचालकास विचारणा केली.त्याने सदर टीप्पर शेझ इसाक यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.पोलिसांनी सदर टीप्पर जप्त करुन ग्रामीण पोलिस स्टेशनला आणले आहे.याप्रकरणी पोलिस कानस्टेबल रामेश्वर भगत यांच्या फिर्यादी वरुन दोघाविरुध्द कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल केला असुन यामधील शेख राजिक शेख अशरफ याला अटक करण्यात आली आहे.तर एक आरोपी फरार आहे.त्यामूळे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या रेती चोरी विरुध्द धडक कारवाई मुळे रेती चोरांचे धाबे दणाणले असुन अकोट महसूल विभाग यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तरी खूलेआम सुरु असलेल्या या अवैध रेती चोरीमुळे शासनाचा लाखो रुपये किमतीचा महसूल बुडत आहे.करिता वरिस्ठ अधिकारी यांनी लक्ष देने गरजेचे आहे. या विरुध्द लेखी तक्रार सुध्दा दिल्याचे समजते.मात्र दोषी विरुध्द चौकशी करुन कुठली कारवाई करण्यात येते याकडे लक्ष लागले आहे.

Tags: Illegal sand excavationsand mafia
Previous Post

तेल्हारा तालुक्यात होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याचे बचत गटांच्या महिलांना घेतले प्रशिक्षण

Next Post

अकोट येथे नगरपरिषद सफाई कामगारांचे अनोखे आंदोलन, विविध मागण्यांचा निवेदनासह दिली रक्ताची बॉटल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट येथे नगरपरिषद सफाई कामगारांचे अनोखे आंदोलन, विविध मागण्यांचा निवेदनासह दिली रक्ताची बॉटल

अकोट येथे नगरपरिषद सफाई कामगारांचे अनोखे आंदोलन, विविध मागण्यांचा निवेदनासह दिली रक्ताची बॉटल

अकोला: जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा

अकोला: जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.