• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
February 5, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
15
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – शासनाच्या महत्वाकांक्षी स्वामीत्व योजनेअंर्तगत गावठाण जमाबंदी प्रकल्प जिल्ह्याचे यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजनेची जिल्हा संनित्रयण व अमंलबजावणी समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.

यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी महसुल गजानन सुरंजे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर ए शेळके, नगर रचनाकार विभागाचे गावंडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे विजय चव्हाण, योगेश कुलकर्णी आदि उपस्थीत होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गावठाण जमाबंदी प्रकल्प अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यापासुन सुरवात झाली असुन  जिल्ह्यातील 863 गावांचे गावठाणाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण करण्याचे निश्चीत केले असुन मुर्तीजापुर तालुक्यातील 135 गावांचे ड्रोनव्दारे मोजणीचे काम पुर्ण करण्यात आले आहे, तेल्हारा तालुक्यातील 81 गावांचे गावठाणाचे ड्रोनव्दारे मोजणी काम सुरु असुन ते  13 फेब्रुवारीपर्यत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरीत तालुक्यातील गावांतील गावठाण मोजणीचे काम ड्रोनव्दारे एप्रिल 2021 पर्यत पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

गावठाण जमाबंदी योजना ड्रोनव्दारे पुर्ण करण्यात येणार असुन ड्रोन उडानाच्या अगोदरच्या दिवशी 10 से.मी.जाडीच्या चुनाच्या रेषाव्दारे मिळकतीचे सिमांकन करणे आवश्यक आहे. योजनेत जनतेने आपल्या  खाजगी  मिळकतीचे सिमांकन ग्रामसेवक व भुमापक यांच्या मार्गदर्शानात पुर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरीता सर्व नागरीकांनी या योजनेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासकीय मिळकती, रस्ते, सार्वजनीक मिळकती, ग्राम पंचायत मिळकतीचे सिमांकनचे काम ग्रामसेवक यांनी भुमापक यांच्या मदतीने पुर्ण करण्याचे सुचना देण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत जनतेस प्रत्येक मिळकतीच्या सिमा निश्चित होवुन नकाशा तयार करुन मिळकतीचे नेमके क्षेत्र कायम केले जाईल. मालक्की हक्काबाबत कायदेशीर हक्काचा अधिकार मिळकत पत्रिका तयार केली जाईल, ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संरक्षण केल्या जाईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे कर्ज घेणे सोईचे होणार असून गावातील मालक्की हक्क व हद्दीबाबतचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मिळकत पत्रिका अभिलेख तयार झाल्याने ग्रामस्थाच्या मिळकतीचे मुल्य वाढुन बाजारात तरलता येईल. ही योजना जनतेकरीता अंत्यत महत्वपुर्ण असल्याने व ग्रामीण भागाचा कायापालट होणार आहे. जनतेला योजनेत सक्रीय सहभाग घेवुन योजना यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केले.

Tags: गावठाण जमाबंदी प्रकल्प
Previous Post

सांडपाण्याला त्रस्त नागरिक उद्यापासून राहायला थेट तेल्हारा नगरपालीकेच्या कक्षात!

Next Post

ईव्हीएम सोबत मतदान पत्रिकेचे गाजर दाखवून नानांचा राजीनामा – वंचित

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा – वंचित बहूजन आघाडी.

ईव्हीएम सोबत मतदान पत्रिकेचे गाजर दाखवून नानांचा राजीनामा - वंचित

जिल्हा विधी सेवा प्राधीकरण च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधीकरण च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.