अकोला(प्रतिनिधी)– दि,03,02,21 रोजी विशेष ऑलआउट कोम्बिंग ऑपरेशन दरमियान आकोला जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता तड़ीपार केलेला आरोपी नामे आकाश रामा निनोरे वय 24 रा हरिहर पेठ जुने शहर अकोला हा तड़ीपार आदेशः चे उल्लंघन करून बेकायदेशीर रित्या वास्तव्य करतना मिळूनआल्याने त्यांच्या विरुद्ध पो स्टे जुने शहर येथे मुंबई पोलिस कायदा कलम 142 अनवाये गुन्हा नोंद करूनअटक करण्यातआले आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री जी. श्रीधर सा. मा. अपर पोलिस अधीक्षक अकोला श्रीमती मोनिका राऊत मैडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला श्री सचिन कदम सा. यांचे विशेष पथकाने केली.