• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहर वाहतूक शाखेने दिले रस्ता सुरक्षेचे धडे, आर एस पी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

Team by Team
February 3, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
79 0
0
शहर वाहतूक शाखेने दिले रस्ता सुरक्षेचे धडे, आर एस पी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)– रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून आज शहर वाहतूक शाखे तर्फे अकोला शहरातील रस्ता सुरक्षा पथकाचे( आर एस पी) चे विद्यार्थाना फक्त मार्गदर्शन न करता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रत्यक्ष अकोला शहरातील गजबजलेल्या चौकात नेऊन वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण कसे करतात हे दाखवून वाहतूक पोलीस त्यांचे सोबत देऊन त्यांचे कडून वाहतूक नियंत्रण करवून घेतले.

आज सकाळी अकोला शहरातील न्यू इंग्लिश स्कुल व डी आर पाटील विद्यालयातील रस्ता सुरक्षा पथकातील जवळपास 50 विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेत बोलावून प्रथम त्यांना रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती देऊन रस्ते अपघात कमी करण्यासाठी फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नसून वाहन चालकांची मानसिकता बदलणे गरजेचे असून ही मानसिकता बदलण्यासाठी आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे, स्वतः, आपले कुटुंबीय व मित्र ह्यांना सुरक्षित वाहतुकी साठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व समजावून सांगून मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले, नुसते मार्गदर्शन करून न थांबता आर एस पी च्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अकोल्यातील गजबजलेल्या नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका, टॉवर चौक ह्या चौकात नेऊन प्रथम वाहतूक शाखेकडे असलेल्या इंटरसेप्टर वाहन वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या वाहनांवर कशी कारवाई करते, मद्य प्राशन केलेल्या, गडद काचे असलेल्या चारचाकी वर कशी कारवाई केल्या जाते त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वाहतूक अंमलदार पंकज महाळानकार, ज्ञानेश्वर वारांनकार, ह्यांनी करून दाखविले तसेच प्रत्यक्ष वाहतुक नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले, आर एस पी चे विद्यार्थी उपलब्ध करून देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कुल चे शिक्षक थुटे सर, रत्नपारखी सर तसेच बी आर पाटील विद्यालयाचे शिक्षक नांदूरकर सर ह्यांचे सहकार्य मिळाले, अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आर एस पी च्या विद्यार्थ्यांना सदर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला मिळाल्याने आर एस पी च्या विद्यार्थ्या मध्ये उत्साह दिसून आला।

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: अकोला शहर वाहतूक पोलीस
Previous Post

UPSC तर्फे केवळ मुलाखतद्वारे भरती; आजच करा अर्ज

Next Post

अर्थसंकल्प देश विक्रीची “लूट लो इंडिया स्कीम” – राजेंद्र पातोडे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
केंद्रातील अनुसूचित जाती जमाती आदिवासींच्या शिक्षणबंदी चा मनुवादी अजेंडा राबविण्यासाठी भाजपने  मोदी च्या माध्यमातून शिष्यवृत्ती  निधी देणे बंद केला – राजेंद्र पातोडे

अर्थसंकल्प देश विक्रीची "लूट लो इंडिया स्कीम" - राजेंद्र पातोडे

सरपंचांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गुण पाहिजेत – भास्कर पेरे पाटील

सरपंचांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गुण पाहिजेत - भास्कर पेरे पाटील

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.