• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा विकास मंच शाखा जिजामाता, नाथ नगर चि कार्यकारिणी जाहिर

Team by Team
February 3, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
तेल्हारा विकास मंच शाखा जिजामाता, नाथ नगर चि कार्यकारिणी जाहिर
28
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)– आगामी होऊ घातलेल्या तेल्हारा नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकी साठी समाजातील प्रत्येक घटका सह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदाराना सोबत घेऊन तेल्हारा विकास मंच ने निवडनुकीच्या रणांगणात उतरून निवडणूक लढन्याचे जाहिर केले असून विकास मंच* शाखा .. जिजामाता नाथ नगर चि कार्यकारिणी जाहिर (संभाव्य वार्ड ) करण्यात आली असून प्रमुख पदी राजेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे .

तेल्हारा पालिकेच्या विकास कामांबाबत होत असलेले भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणातील आरोप , निवेदेतिल घोटाळे ,घरकुलांचा प्रश्न व नागरिकांच्या विविध समस्यांबाबत पालिका सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे तेल्हारा पालिकेत बदल घडविण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन तेल्हारा विकास मंचच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविण्यात आले असल्याचे मंच चे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले .या वेळी जिजामाता नाथनगर ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून प्रमुख पदी राजेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे . कार्यकारणी मध्ये मुन्ना वाघ, चेतन जमालपुर ,गणेश घ्यार, श्याम हागे , रवि देशमुख , महादेवराव मनसुटे , दिपक काकड़ , दिनेश अवारे, राम वाकोडे , किशोर हागे, ऋषिकेश कदम, विकास घुले ,सागर अरुळकर, अनिल थेटे, ओम प्रकाश दुतोंडे, प्रकाश पदोळे, प्रफुल बोदडे , अमर भारसाकळे, अंकित खोपाले , नरेश अरुळकार , मोहन चिपडे ,सोनू शिंदे , वैभव तावरे, किरण वाघ, कुर्बान मिर्झा , लुकमान खान ,सचिन जमालपूरे , कमलेश कदम, अनिकेत मोहोळ, गोकुळ म्हसाळ ,यांची निवड करण्यात आली आयोजित बैठकीला तेल्हारा विकास मंच चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: तेल्हारा विकास मंच
Previous Post

हिवरखेड येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती साजरी

Next Post

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात, 2-4 दिवसात तारीख जाहीर करु : उदय सामंत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Uday Samant

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात, 2-4 दिवसात तारीख जाहीर करु : उदय सामंत

महिला फेसबुक फ्रेंडनं आजोबांना घातला १० लाखाला गंडा

महिला फेसबुक फ्रेंडनं आजोबांना घातला १० लाखाला गंडा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.