• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व सत्यपाल महाराज करनार वरूर जऊळका सर्कल ग्रामस्थाना मार्गदर्शन

Team by Team
January 28, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व सत्यपाल महाराज करनार वरूर जऊळका सर्कल  ग्रामस्थाना मार्गदर्शन
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- योग योगेश्वर संस्थान,वरूर जऊळका येथे येत्या 3 फेब्रुवारीला युवा विकास आघाडी पॅनल,जऊळका व ग्रामविकास आघाडी पॅनल,वरूर व सर्वांगीन ग्रामविकास पॅनल,वरूर यांचे वतीने सकाळी १० वाजता वरुर जऊळका परिसरातील सर्वांगीण ग्रामीण विकास , समता, जाती विषमता, शैक्षणिक स्तर, वृक्षारोपण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्त अशा अनेक विषयावर व आपले गाव नंदनवन करण्याच्या उद्देशाने परिसरातील नवनिर्वाचित व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून ग्रामस्थांना ग्राम विकासाविषयी मार्गदर्शन करण्याकरिता सप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या विशेष उपस्थिती मध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे (पाटील) पाटोदा यांचे मार्गदर्शनात पंचक्रोशीतील सरपंच व सदस्यांच्या सत्कार चे आयोजन करण्यात आले आहे

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री गुलाबराव गावंडे , आमदार रणधिर सावरकर ,आमदार अमोलदादा मिटकरी ,आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार गोपीकिशन बाजोरीया जि.प.सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी ,पं.स.सभापती सौ.ललीताताई नितोने , समाजकल्यान सभापती आकाश सिरसाट, वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे,.अॅड.संतोष रहाटे जि.प.सदस्य मुकेश गव्हाणकर, माजी जिल्हाध्यक्ष भाजप तेजराव थोरात,राजु नागमते,.पुरुषोत्तम दातकर,संतोष हुसे , माजी जी प अध्यक्ष बालमुकुंद भिरड ,जि.प.सदस्य डॉ.अठाऊ , पं.स.सदस्य धिरज सिरसाट ,पिंटु शिवरकार,प्रमोद टेंडवे,सचिन शिराळे, दिलीप बोचे, कपिलदादा ढोके रमेश हिंगणकर,.आदर्श सरपंच केलीवेळी किशोर बुले , आदर्श सरपंच, लोलसेड कुलदिप पाटील वसु, निखील गावंडे,संदिप उगले ,विठ्ठलराव कुलट (पुंडा) यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक.जि.श्रीधर ,.नायब तहसीलदार आकोट गुरव साहेब ,अमानकर साहेब, अकोट ग्रामिण पोलीस स्टे.निरीक्षक .ज्ञानोबा फड , दहिहांडा पोलीस स्टे निरीक्षक गावंडे , अकोट शहर पोलीस महल्ले , अकोट तहसिलदार मडके , व पंचक्रोशीतील उपस्थित संत मंडळी ह.भ.प.श्री.वासुदेव महाराज .खोले गुरूजी, ह.भ.प.श्री.जनार्धन महाराज गावंडे, ,ह.भ.प.श्री.श्रीधर कराळे,ह.भ.प.श्रीधर म.पातोंड,ह.भ.प.श्री.श्रीधर म.अबारे, ह.भ.प.श्री.रमेश म.अवारे, ह.भ.प.श्री.एकनाथ महाराज पवार, ह.भ.प.श्री.एकनाथ महाराज पवार, ह.भ.प.अशोक महाराज राजगुरू, ह.भ.प.श्री.संभाजी महाराज नवले, ह.भ.प.श्री.हरिदास म.पिंपरे, ह.भ.प.श्री.मंगेश म.ठाकरे, ह.भ.प.श्री.उध्दव म.कुलट, ह.भ.प.श्री.बालु म.कुलट, ह.भ.प.श्री.मधुकर म.ठाकरे, ह.भ.प.श्री.वैभव म.बसु, ह.भ.प.श्री.उमराव म.केंद्रे, ह.भ.प.श्री.रविंद्र म.केंद्रे, ह.भ.प.श्री.एकनाथ म.पाचमासे या मान्यवर मंडळींना कार्यक्रमाला आमंत्रित केलेले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

फक्त १० वर्षाच्या वयात किर्तनाची शिवचरीत्रकार ह.भ.प.कु.ज्ञानेश्वरी दिदि शेटे जऊळका वरूर हीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. तसेच विटाळी, कुटासा, कावसा, तरोळा, रोहणखेड, बांबर्डा, पुंडा, लोतखेड, दिनोडा, मरोडा, सावरगांव, खापरवाडी बु., खापरवाडी खु., कालवाडी, देवरी, पळसोद, आलेवाडी, बळेगांव, तांदुळवाडी या गावातील नवनिर्वाचीत व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार केल्या जातील. अशी माहिती ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी दिली आहे

Tags: आदर्श सरपंच भास्करराव पेरेसप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज
Previous Post

तेल्हारा विकास मंच पालिकेची निवडणूक लढविणार,मोर्चेबांधणी सुरू

Next Post

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा कडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा  कडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा कडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Akola traffic Branch

आपात्कालीन परिस्थिती मध्ये धावून येणाऱ्या देवदूतांचा अकोला शहर वाहतूक शाखेने केला सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.