• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ केंद्राचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते उद्घाटन

Team by Team
January 25, 2021
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ केंद्राचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते उद्घाटन
14
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- जागतिकीकरणाच्या या पर्वामध्ये सर्व जग एक खेडे आहे. त्यात शेतकरी उत्पादन करत असलेला शेतमाल विक्री करण्याकरिता स्थानिक बाजारपेठ शोधण्याबरोबरच ज्याला बाजारपेठेत मागणी आहे व ज्यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल अशा ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाचा अंगिकार करून पीक पद्धती व शेतीची जोपासना करण्यासाठी शेतकरी गटानी पुढाकार घ्यावा, असे राज्याचे कृषी सचिव एकनाथराव डवले आज येथे सांगीतले.

मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार अंतर्गत सावता माळी रयत बाजार अभियाना अंतर्गत ‘ विकेल ते पिकेल ‘ या कार्यक्रमा अंतर्गत अकोला शहरात आज गोरक्षण रोडवर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फंत शेतकरी गटामार्फत ‘थेट शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ केंद्राचे उद्घाटन डवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी गटाला भाजीपाला विक्री करीता छत्री व कापडी पिशवी ही देण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलावडे , प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.के .बी.खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगले, अजय पराते, विजय शिराल, दीपक तायडे, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, सहा तंत्र व्यवस्थापक सचिन गायगोल,जितेश नालट,जय बंजरंग शेतकरी गट,महात्मा फुले सेंद्रीय शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष सुरेश म्हैसने,संजय भवाने,योगेश बोले, प्रफुल्ल फाले, कृषी विभागाचे रविंद्र माली,अशोक करवते,नितेश घाटोल, सी.पी.नावकार, नागेश खराटे, धमेंद्र राठोड,शेतकरी गटामधील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री
Previous Post

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त वाहनचालकांची नेत्रतपासणी

Next Post

पोलिसांनी मेट्रो चौकात शेतकरी मोर्चा अडवला, राज्यपालांच्या अनुपस्थितीवर शेतकरी नेत्यांची टीकेची झोड

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पोलिसांनी मेट्रो चौकात शेतकरी मोर्चा अडवला, राज्यपालांच्या अनुपस्थितीवर शेतकरी नेत्यांची टीकेची झोड

पोलिसांनी मेट्रो चौकात शेतकरी मोर्चा अडवला, राज्यपालांच्या अनुपस्थितीवर शेतकरी नेत्यांची टीकेची झोड

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.