• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

आरसुड देवरी रस्त्यावर ट्रॅक्टर चारचाकीचा भीषण अपघात,एक जण जागीच ठार

Editor by Editor
February 10, 2021
in अकोला जिल्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील देवरी अडसूळ रोडवर उमरी नजीक संध्याकाळी पाच च्या सुमारास ट्रॅक्टर व चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली.यामध्ये एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार mh 27 .bf 5873 या चारचाकी वाहनाचा ड्रायव्हर कौस्तुभ सुभाष शिंगणे (25)हा सदर वाहनाने शेगाव येथे जात होता.या दरम्यान उमरी गावानजीक मातीने भरलेला ट्रॅक्टर क्र.mh 30 BB 1636 यास मागून धडक बसली.या वेळी सदर चारचाकी वाहनात बाजूला बसलेला प्रकाश जांभे (35) रा.महेंद्र कॉलनी अमरावती याचा घटनास्थळी मृत्यू झाला.वृत्त लिहेपर्यंत तेल्हारा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

खरीप हंगाम २०२१: शेतकऱ्यांनी स्वतः कडील सोयाबीन बियाणे वापरावे- कृषी विभाग

Next Post

श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र मंदिर निर्माण समर्पण निधी समर्पन कार्यालयाचे व ग्राम सपर्क अभियानाचे हिवरखेड येथे उद्घाटन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र मंदिर निर्माण समर्पण निधी समर्पन कार्यालयाचे व ग्राम सपर्क अभियानाचे हिवरखेड येथे उद्घाटन

श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र मंदिर निर्माण समर्पण निधी समर्पन कार्यालयाचे व ग्राम सपर्क अभियानाचे हिवरखेड येथे उद्घाटन

नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा धडाका;पहिल्याच दिवशी ४० ऑटो केले कार्यालयात जमा

नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा धडाका;पहिल्याच दिवशी ४० ऑटो केले कार्यालयात जमा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.