• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक करणार, आता सरळ बुलेट जप्तीची मोहीम राबविणार

Team by Team
January 7, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
82 1
0
मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई
36
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला – मागील काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोला शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध धडक मोहीम राबवित आहे, त्या अंतर्गत बुलेट च्या मूळ सायलेन्सर मध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावून बुलेट चालविणाऱ्या बुलेट राजांना चाप लागावा म्हणून अश्या बुलेट विरुद्ध धडक मोहीम सुरू करून आता पर्यंत 25 बुलेट वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून अश्या बुलेट चे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मगच अश्या बुलेट सोडण्यात येत होत्या, सदर मोहिमेचा काही अंशी फरक पडला, परंतु शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अश्या फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, ह्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक करून आता अश्या बुलेट आढळून आल्यास त्यांचे वर सरळ जप्तीची कारवाई करून ,अश्या बुलेट वाहतूक कार्यालयात लावण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्या नंतरच त्यांचे निर्देशा नंतरच अश्या बुलेट सोडण्यात येणार आहेत, त्या साठी अकोला शहरात अश्या सायलेन्सर बदलून बुलेट चालविणाऱ्या तरुणांनी ह्याची नोंद घ्यावी अन्यथा बुलेट जप्तीची कारवाईस तयार रहावे असा कडक इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे

Tags: वाहतूक शाखा अकोला
Previous Post

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची अधिसूचना काढा

Next Post

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ८ जानेवारीला कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Rajesh tope

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ८ जानेवारीला कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

Police bharti

पोलीस भरतीत मराठा तरुणांना दिलासा; खुल्या प्रवर्गात टाकणारा जीआर रद्द

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.