अकोला (प्रतिनिधी)-आज दि, 06 /01/21 रोजी दहशतवाद विरोधी पथक यूसुफअली खदान परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलीग करीतअसताना खत्रिशिर ख़बर मिळाली की कमलसिंग उमरावसिंग बावरी वय 50 हा त्यांच्या घरात तलवार बनवीतो वे विक्री करीतआहे अशा ख़बरेवरुणं छापा मारला असता त्याचेच घरात 03 तलवार ज्यांची लंबाई 80 सेमी लांबी, 05 गुप्ति ज्यांची 25 सेमी लाम्ब, 01 कटयार/ रामपुरी चाकू ज्याची लांबी 37 सेमी असे धारदार पातेअसलेले प्राणघातक शस्र कीमत 7000 रूपयांचा माल प्रतिबंदित शस्र तलवार मिळून अल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदयाचे कलम 4, 25, व 135 मुंबई पोलिस कायद्यानवाये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरिल कार्यवाही मा पोलिस अधिक्षक सा जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ATS विभागाचे प्रमुख विलास पाटिल व त्यांच्या टीम ने केली