• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

लंडनहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील अकोला शहरातील आठ पैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह

Team by Team
December 31, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार
17
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: कोविड १९ च्या नव्या म्युटंट स्ट्रेन आढळून आला असल्याने जिल्हास्तरावर खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. अकोला जिल्ह्यात विदेशातून आलेले लोक व त्यांच्या संपर्कातील लोक यांनी स्वतःहून कोविडची चाचणी (RTPCR) करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

यासंदर्भातील जिल्ह्यातील स्थितीचा आढावा आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात १५ जण हे विदेशातून आले यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली की,  राज्यस्तरीय कक्षातून जिल्ह्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १५ जण हे विदेशातून आले आहेत. त्यातील १२ जणांचा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. तीन जण अद्यापही संपर्कात नाहीत. या १२ जणांची  चाचणी झाली असून त्यातील पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित सात जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत.

शहरातील आठ व्यक्तिंपैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह
दरम्यान लंडनहून आलेल्या व नागपुर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अकोला शहरातील आठ व्यक्तिंपैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. उर्वरित दोन निगेटीव्ह आल्या आहेत.  या सर्व जणांवर उपचार सुरु आहेत. अशा सर्व व्यक्तिंच्या संपर्क साखळीचा शोध घेऊन सर्व लोकांच्या चाचण्या कराव्या असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.ग्रामपंचायत निवडणूक:उमेदवारांनी चाचणी करून घ्यावीजिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर गुरुवार ३० पासून ते ४ जानेवारी पर्यंत  सर्व तहसिलदार कार्यालयांत रॅपिड ॲन्टीजेन चाचणीसाठी  शिबिर लावले जाणार आहेत. तेथेही  उमेदवारांनी व अन्य लोकांनी चाचण्या करुन घ्याव्या,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, वयोवृद्ध व सहव्याधी असणाऱ्या लोकांनी लक्षणे जाणवताच, तात्काळ कोविड चाचणी करुन उपचार सुरु करावे.  उपचारासाठी उशीर करु नये,असे देखील पापळकर यांनी सांगितले.

Tags: akoal corona updateकोविड १९ नव्या म्युटंट स्ट्रेन
Previous Post

आता एमपीएसीची परीक्षा केवळ सहा वेळाच देता येणार

Next Post

जिल्ह्यात 38 हजार 895 ची अवैध दारु जप्त; राज्य उत्पादन विभागाची कामगिरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

जिल्ह्यात 38 हजार 895 ची अवैध दारु जप्त; राज्य उत्पादन विभागाची कामगिरी

१ जानेवारीपासून बदलतील हे नियम; जाणून घ्या कॉलिंग, जीएसटी रिटर्न, चेक पेमेंटबाबत काय बदल होणार

१ जानेवारीपासून बदलतील हे नियम; जाणून घ्या कॉलिंग, जीएसटी रिटर्न, चेक पेमेंटबाबत काय बदल होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.