• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या विशेष मोहिमे अंतर्गत २ महिन्यात ४ हजार दंडात्मक कारवाया

Team by Team
December 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
77 1
0
शहर वाहतूक शाखा अकोला च्या धडक कारवाईत कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या ५०० च्या वर दुचाकीवर कारवाई
14
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – महाराष्ट्रात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो वाहन चालक मृत्युमुखी पडतात, रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताचे महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाने विश्लेषण केले असता अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकां पैकी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, धोकादायक रित्या वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन वळविणे किंवा चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ही प्रमुख कारणे समोर आली आहेत, त्या करीता अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई ह्यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाचे सुचने नुसार महाराष्ट्रातील सर्व वाहतूक शाखेना ह्या बाबत धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषणगाने अकोला शहर वाहतूक शाखेने मागील 28।10।20 पासून विशेष मोहीम सुरू केली होती, त्या मध्ये मर्यादे पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या 770 , धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या 45, मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 7, चुकीच्या बाजूने वाहन वाळविणाऱ्या किंवा चालविणाऱ्या 98, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या 880, चारचाकी चालविताना सीट बेल्ट न लावणाऱ्या 1750, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणाऱ्या 452 अश्या एकूण 4002 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्या, सदर च्या कारवाया पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उप निरीक्षक सुरेश वाघ, व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदार ह्यांनी केल्या.

प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी दिलेल्या सुचने प्रमाणे वाहने चालवून अपघात टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: महाराष्ट्र वाहतूक विभागरस्ते अपघात
Previous Post

ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूचा भारतातही शिरकाव; महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती?

Next Post

नाफेड मार्फत तूर खरेदी;ऑनलाईन नोंदणी सुरु

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नाफेड मार्फत तूर खरेदी;ऑनलाईन नोंदणी सुरु

नाफेड मार्फत तूर खरेदी;ऑनलाईन नोंदणी सुरु

तेल्हाऱ्यातील जड वाहतूक बंद करण्यासाठी नागरिकांची पोलिस स्टेशन मध्ये धाव,लहान मुलीचा अपघात टळला 

तेल्हाऱ्यातील जड वाहतूक बंद करण्यासाठी नागरिकांची पोलिस स्टेशन मध्ये धाव,लहान मुलीचा अपघात टळला 

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.