अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगराध्यक्ष मा. करण दोड यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच शहरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सध्या राज्यात रक्ताची आणीबाणी चालू आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रीय नेते मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री. संग्रामभैया गावंडे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अकोला च्या वतिने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील अनेक युवक, युवती तसेच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन उत्स्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. स्थानिक कौलखेड चौक येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ठाकरे हॉस्पिटलच्या रक्तपेढीला या रक्तपिशव्या सोपविण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. संग्रामभैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगराध्यक्ष मा. करण दोड यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात आमदार मा.श्री अमोलदादा मिटकरी, माजी आ मा.हरिदासजी भदे, मा.आ बळीरामजी सिरस्कार, ज्येष्ठनेत्या डॉ आशाताई मिरगे, महानगराध्यक्ष राजकुमारजी मुलचंदानी, माजी जिल्हाध्यक्ष मा. श्रीकांतदादा पिसे पाटील, मा जी नगरसेवक पंकज गावंडे, रायुका जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, जि.प सदस्य विशाल गावंडे, विद्यार्थी प्रमुख अविनाश चव्हाण, जी.प सदस्य तुकाराम डाबेराव, थोरात ताई, डॉ. विजय वाघ, शिवाजी पटोकर,शौकतअली शौकत, प्रा.सरफराज खान, मिलिंद गवई, शिरसाट पहेलवान,डॉ अविनाश गावंडे,शरद ढगे,किशोर राजूरकर,पिंटू शिंदे,जयंत कडू,पिंटू मस्के,रिंकू गावंडे,प्रवीण ग्याने,रोहित ठाकरे, गजू पावसाळे, पंकज काळे,वैभव मानकर,रिजवान खान,शुभम राऊत,शरद सरप, प्रद्युम्न लोणकर, संगम मोहोड,गोलू हिंगणे,सुमित नागझरे, अदनान खान,सागर धयाल, राहुल भगेवार,अर्जुन दोड,अक्षय भगेवार,आशिष सरपाते, अजिंक्य तिवरे, आफीक खान,यश साथरोठे, देवा पाटील, सूरज गुंजकर, शुभम कामले,अभय इंगळे,किरण हाडोले,सौरभ गव्हाले,शामा शिंदे, मुकेश तराले,सुयोग तन्मय हरणे, तायडे,रितेश राठोड,ज्योर्डी मालोकर,सार्थक गडलिंगे,अनंत पाचबोले,बंटी वाठुटकर,छोटू ठाकरे,तेजस धारणे,अतुल सूर्वे, दीप मते, पवण अवताडे,अक्षय भदे,श्याम मावळकर,अक्षय नेरकर,छोटू ठाकूर,अक्षय खिरडकर,तुषार जोशी,अखिलेश काची, चौधरी,योगीराज इंगळे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.