अकोला – वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या युवा जोडो अभियान अंतर्गत अकोला जिल्हयात १ लाख युवा जोडो अभियानातील दुसरा तालुका म्हणून बार्शिटाकळि तालुका आणि शहर नियोजन बैठक युवकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली.ह्यावेळी सर्कल निहाय युवा नोंदणी करीता निरीक्षक नेमण्यात आले.वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये बार्शीटाकळी तालुका निरीक्षक पदि मिलिंद करवते, दादाराव पवार,मनोज घाडगे,अमोल जामनिक, उमेश गवई, गौतम सुरडकर, राजदीप वानखडे, भूषण खंडारे,संकेत पांडे, मनीष पांडे, अमोल खंडारे,धीरज चक्रे, विजय भगवान,राहुल अरखराव, रवींद्र डाबेराव,मंगेश टापरे, विशाल सोळंके,प्रतीक मोहोळ, रितेश मोहोळ,साहिल गवई, चंदू मोहोळ,मयूर पांडे.
बार्शिटाकळि शहर निरीक्षक पदि देवानंद धुरंधर,इब्राहिम खान यासीन खान, शुभम इंगळे,अमित तायडे,सै. सानी सै. हानी, मो. वसीम गु. मकसुद नियुक्ती करण्यात आली.निरीक्षकांनी ग्राम, जि प सर्कल,तालुका,शहर, वार्ड निरीक्षकांनी युवकांची आणि युवतींची आॅनलाइन नोंदणी करून जि प सर्कल आणि वार्ड स्तरीय मेळाव्यांचे नियोजन करायचे आदेश यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांनी नियोजन बैठकीत दिले.नवनिर्वाचित नगरपालिका सभापती कमलाताई धुरंधर (महिला बाल कल्याण सभापती), नसीम मास्तर
( बांधकाम सभापती) ह्यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला.
बैठकीस युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.यावेळी बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश प्रवक्ते डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर,वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरून्धतीताई शिरसाट जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हाध्यक्ष प्रा विजय आठवले, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,विकास सदांशिव, विजय तायडे,पुरुषोत्तम अहिर, यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रकाश वाहुरवाघ (पं स सभापती),अनंता महाजन, दादाराव पवार, रामदास घाडगे, सुरेश जामनिक, सौं कमलाताई धुरंधर (महिला बाल कल्याण सभापती), नसीम मास्तर(बांधकाम सभापती), सुनील शिरसाट नगरसेवक, सै. अबरार जेष्ठ नेते नईमोद्दीन शेख,गोबा शेठ,रोहिदास राठोड, अनिल धुरंधर,भारत निकोशे, डॉ सुनिल जाधव आदि सहभागी झाले होते संचालन मिलिंद करवते यांनी,प्रास्ताविक सचिन शिराळे ह्यांनी केले तर आभार सुरेंद्रसिंग सोळंके यांनी मानले…