• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष पथकाच्या अवैध धंद्यावर तालुक्यात धाडी;पातूर पोलीस कुंभकरणी झोपीत

Team by Team
December 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
विशेष पथकाच्या अवैध धंद्यावर तालुक्यात धाडी;पातूर पोलीस कुंभकरणी झोपीत
37
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पातूर (सुनिल गाडगे) :  शहरासह तालुक्यात अवैध धंदे फोफावले असून या अवैध धंद्याकडे पातूर पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलेले असल्याचि खमंग चर्चा शहरात आहे शहरासह तालुक्यात वरली, जुगार, अवैध दारू विक्री जोरात सुरु असून या अवैध धंद्यावर अकोला येथून विशेष पथक पातूर मध्ये येऊन कारवाई करतात मात्र हेच अवैध धंदे पातूर पोलिसांना दिसत नाही का असा संतप्त सवाल शहरात ऐकवयास मिळत आहे अशीच कारवाई आज दुपारी विशेष पथकाने पातूर, शीर्ला, चिखलगाव या ठिकाणी धाडी टाकून अंदाजे 25 हजार रुपया चा नगदी व मुद्देमाल जप्त केला यात पातूर येथील बाळापूर रोडवरील क्वालिटी हॉटेल मागे अवैध धंदा सुरु असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली असता त्याठिकाणी धाड टाकून अमोल रमेश तायडे, मो. सलाउद्दीन मो. जलाउद्दीन, गोपाल प्रल्हाद बोंबटकार, शे. शमशेर शे. आमद यांच्या जवळून 19760 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून शीर्ला येथील शीतला माता मंदिर जवळ जुगार सुरु असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली असता त्या ठिकाणी धाड केली असता त्याठिकाणी अमोल लक्ष्मण ढाले, इरफान शहा सुलतान शहा यांच्या जवळून 2340 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून वृत्त लिहेस्तोवर चिखलगाव येथे धाड करून 2 इसमांना ताब्यात घेतले असून त्याची माहिती प्राप्त झालेली नाही चौकट : विशेष पथकाने बाळापूर रोड वरील क्वालिटी हॉटेल मागे धाड टाकली असता विशेष पथकाने तोंड पाहून काही नागरिकांना सोडून दिले तर काही विशेष पथकातील काही कर्मचाऱ्यांनि नागरिकांचे खिशात हात घालून खिश्यातील रक्कम काढून त्या नागरिकांना सोडून दिले असल्याचि घटना हजारो लोकांनि पाहिली

Tags: Crimecrime in paturपातूर पोलिस
Previous Post

अकोला शहर व वाघजाळी ता.बार्शीटाकळी येथे धाडसत्र ; ४३ हजारांची अवैध दारु जप्त

Next Post

धुळघाट रेल्वे चा पूल पाडला,ऐतिहासिक धरोहर अखेर नामशेष

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
धुळघाट रेल्वे चा पूल पाडला,ऐतिहासिक धरोहर अखेर नामशेष

धुळघाट रेल्वे चा पूल पाडला,ऐतिहासिक धरोहर अखेर नामशेष

व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द: सुधारीत प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द: सुधारीत प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.