अकोला : स्थानिक अशोक वाटिका येथे ग्रामीण युवा संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये अमरावती विभागीय अध्यक्ष म्हणून अज़हर खान पठाण ,तर अमरावती विभागीय संपर्कप्रमुख म्हणून नरेंद्र भाऊ इंगळे, यांची नियुक्ती करण्यात आली तसेच ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदी मा. उमेश भाऊ इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली सोबतच अकोला जिल्ह्याची सर्व कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्हा कार्य अध्यक्ष म्हणून स्वप्निल भाऊ वाकोडे, उपाध्यक्ष वसीम खान, महासचिव नितीन भाऊ ठाकरे, जिल्हा संयोजक संजय भाऊ सोनवणे, जिल्हा संघटक प्रशांत भाऊ गवई, जिल्हा प्रवक्ता रोहित भाऊ जगताप, जिल्हा संपर्क प्रमुख आकाश भाऊ सरदार, मिडिया प्रमुख मुसु शेख, जिल्हा कोषाध्यक्ष निखील विरोकार, जिल्हा सचिव नितीन भाऊ घुगे, प्रसिद्धीप्रमुख मुकेश भाऊ हातोले,तसेच महानगर अध्यक्ष म्हणून सनी भाऊ भिवसने, महानगर सचिव फैजल खान, महानगर सदस्य हनीफ चव्हाण इत्यादी लोकांची नियुक्ती करण्यात आली यावेळी ग्रामीण युवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सतीश भाऊ हातोले प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी चेतन धाडसे, आकाश जाधव, प्रभाकर अंभोरे, आकाश सरदार, विकी हातोले, संदेश हातोले, विजय बोरकर, राजकुमार तायडे, संगम हातोले, शेख शहजाद, दिनेश रायबोले, आकाश सावळे, रंजीत तायडे, सुमित सरदार अजय पांढरे, अनिकेत इंगळे, रोहित लोंढे, अस्तिया अंजुम इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन रोहित भाऊ जगताप तर आभार प्रदर्शन नरेंद्र भाऊ इंगळे यांनी केले