• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जात पडताळणी प्रस्ताव नामनिर्देशनाच्या अंतिम दिनांकापर्यंत दाखल करुन घ्यावे -जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

Team by Team
December 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
Collector Instruction
13
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – ग्रामपंचायत निवडणूकीत आरक्षित जागेवर उमेदवारी करु इच्छिणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रस्ताव दाखल करणे सोईचे व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारावे व सही शिक्क्यानिशी प्रमाणित करुन पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 532 ग्रामपंचायतींपैकी 225 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा जोडणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दाखल करणे सोईचे व्हावे यासाठी तहसिलदार अथवा निवडणूक अधिकारी यांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीपर्यत अखेरच्या दिवसापर्यंत स्विकारावे. प्राप्त झालेल्या अर्जावर तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी सही शिक्यानिशी प्रमाणित करुन लगेच जात पडताळणी समितीकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: ग्रामपंचायत निवडणूकजात प्रमाणपत्र पडताळणी
Previous Post

नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा आमचे सहकार्य राहील-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

Next Post

अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की… मोदींनी पत्र ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना केलं आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की… मोदींनी पत्र ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना केलं आवाहन

अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की... मोदींनी पत्र ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना केलं आवाहन

Nitin Gadkari

नितीन गडकरींची मोठी घोषणा; पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.