• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रश्नावर एक दिवशीय धरणे आंदोलन

Team by Team
December 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रश्नावर एक दिवशीय धरणे आंदोलन
47
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – दिल्ली येथे संपुर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी “न भुतो न भविष्य” असे आंदोलन केल्या जात आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेती संबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करुन घेतले. या नविन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरक्ष: नागावला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे. जागतीकीकरण आणि त्यामागुन अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा व त्याच बरोबर शेतकऱ्यांची जमीन गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नविन धोरणात आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा आहे त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जि.प‌ अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने, सौ. पुष्पाताई इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, दिपक गवई, गजानन गवई, सौ. प्रतिभा अवचार, जि. प. उपाध्यक्ष सौ. सावित्राबाई राठोड, जि. प. सभापती आकाश शिरसाट, सौ. शोभाताई शेळके, सरलाताई उपर्वट भोसरी पुणे अध्यक्ष, वंदनाताई वासनिक, सौ. मंतोष मोहोळ, विजय तायडे, पुरूषोत्तम अहिर, जि.प.सभापती पंजाबराव वडाळ, सुभाष रौंदळे, विकास सदांशिव, जिवण डिगे, संतोष गवई, ज्ञानेश्वर सुलताने, संजय बावने, रामभाऊ नारायणराव गव्हाणकर, आकाश गवई, आकाश शिरसाट, कलीमभाई, अशोक दारोकार, नितीन सपकाळ, सैय्यद जानीभाई, रामा तायडे, सुरेंद्र तेलगोटे, मनोहर पंजवाणी, गजानन दांडगे, संगीता खंडारे, शेख साबीर, किशोर तेलगोटे, दादाराव पवार, भारत निकोशे, नितेश किर्तक, देवानंद तायडे, शंकर इंगळे, संदिप पळसपगार, महेंद्र तायडे, आशिष मांगुळकर, शरद इंगोले, बबन कांबळे, रमेश अकोटकार, सुनिल इंगळे, श्रीकांत ढगेकर, संजय निलखन, मधुकर गोपनारायण, गजानन लांडे, आकाश गवई, शंकरराव इंगोले, पार्वताबाई लहाने, सरलाताई मेश्राम, संजय नाईक, अमोल जामनिक, अजय अरखराव, प्रिती भगत, मनोहर बनसोड आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पुणाजी खोडके यांनी दिली

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: वंचित बहुजन आघाडीशेतकरी आंदोलन
Previous Post

राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

Next Post

शिवभोजन थाळी योजनेचा घेतला आठ लाखांहून अधिक गरजूंनी लाभ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिवभोजन थाळी योजनेचा घेतला आठ लाखांहून अधिक गरजूंनी लाभ

शिवभोजन थाळी योजनेचा घेतला आठ लाखांहून अधिक गरजूंनी लाभ

लस

महाराष्ट्र : पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाची योजना तयार; राज्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.