अख्खा महाराष्टच नव्हे तर देशभरातुन गजानन महाराजावर श्रद्दा असलेले भावीकभक्त असून अकोल्या जिल्ह्यातिल पुर्ण रस्ता ऊखडुन ठेवलेला असून लोकाना या रस्त्यावर प्रवास करने धोक्याचे झाले आहे अॅक्सिडंट ही पुष्कळ होत आहेत कीत्येकाना प्रानास मूकावे लागले तर रस्त्यालगतचे शेतीतील धूळी ने माखलेल्या पिकाना माल येनेही दूरापास्त झाले आहे हिवरखेड आरसूळ, वनीवारुळा ते वरवट बकाल ,हिवरखेड ते वारखेड या मंजूर रस्त्याचे कामही अजुन चालू झाले नाही अकोट अकोला रस्ता हा ही अधूरा झालेला आहे.
अशातच संत गजानन महाराज यांच्या पादूका असलेले मूंडगाव येथे सूद्दा भक्त लोक येत असतात व येथुन पालखी मार्ग शेगाव कडे जात असतात त्याना रस्त्यामूळे ञास होवू नये म्हनुन विराट वीजय ढोरे रा मूंडगाव ता अकोट यांने चक्क केद्रींय मञी नामदार नितीन गडकरी यांनाच या वीडियो द्वारे रस्ता दुरुस्तीची केली मागनी