• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न

Team by Team
December 5, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

चोहट्टा बाजार(पूर्णा खोडके)-  आकोट तालुक्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील पिंपरी डीक्कर येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांच्या अथक प्रयत्नाने व सहकार्यातून अकोला जिल्हात 15,482 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले.त्या अनुषंगाने आकोट तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले असून पिंपरी डीक्कर येथे घरकुल भूमिपूजन अभ्यासू नेतृत्व,लोकप्रिय आमदार तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी आमदार रणधीरभाऊ यांनी बी डी ओ शिंदेसाहेब यांचेशी चर्चा करून घरकुल संबधी आढावा घेतला.यावेळी पस चे प्रसन्न पांडे,ग्रामसेवक,पटवारी,रोजगार सेवक,साहाय्यक कृषी अधिकारी, यांचेशी सुध्दा चर्चा करून शेतकरी, व जनतेच्या समस्याविषयी सूचना केल्या.यावेळी दहीहंडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गावंडे साहेब उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी हिम्मतराव गावंडे, एकनाथजी डिक्कर, पुष्पा ताई मनातकर,उत्तमभाऊ गोसावी,गोपालजी भगत यांचे येथे जाऊन भूमिपूजन केले यावेळी आमदार रणधीरभाऊ यांचे सर्वच घरकुल लाभार्थी यांनी स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डीक्कर यांनी केले.याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष प्रा अशोकराव गावंडे,जिल्हा चिटणीस मधुकरराव पाटकर, राजेश नागमते,शेतकरी आघाडीचे संदीप उगले,भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हा प्रमुख उमेशजी पवार,तालुका सरचिटणीस किशोरजी सरोदे,भाजयुमो तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड,विनोद भाऊ मंगळे,डॉ गायकवाड, शिवाजीराव सपकाळ, भाजपा युवा मोर्च्या आकोट तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर आढे,विपुल गडम,अभिलाष निचळ, दीपक मुंडोकार,मनोज खंडार,गजाननभाऊ यादव,यांचेसह गावातील प्रतिष्ठित पोलिस पाटील सुखदेवराव चिकटे, हरिदासजी डिक्कर,बाबारावजी डिक्कर विजुभाऊ डिक्कर,गजाननभाऊ डिक्कर संजयभाऊ डिक्कर, शांतारामजी डिक्कर,सुरेशजी भगत,नारायणराव डिक्कर सदानंदजी डिक्कर,बाळकृष्ण अबगड,गोपाल चिकटे, किशोर गावंडे,हे उपस्थित होते.कार्यक्रमला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: आमदार रणधीरभाऊ सावरकरप्रधानमंत्री आवास योजना
Previous Post

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित किरण सरनाईक विजयी

Next Post

सावरा येथे योग मुद्रा शिबीर व सत्कार समारंभ संपन्न

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
सावरा येथे योग मुद्रा शिबीर व  सत्कार समारंभ संपन्न

सावरा येथे योग मुद्रा शिबीर व सत्कार समारंभ संपन्न

शहर वाहतूक शाखा अकोला च्या धडक कारवाईत कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या ५०० च्या वर दुचाकीवर कारवाई

शहर वाहतूक शाखा अकोला च्या धडक कारवाईत कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या ५०० च्या वर दुचाकीवर कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.