• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन

Team by Team
December 3, 2020
in अकोला, Featured, वाहतूक
Reading Time: 1 min read
82 1
0
तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन
13
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर) – तेल्हारा ते हिवरखेड या रस्त्याचे काम हे २०१९ पासून सुरु असून हा रस्ता अजून पूर्ण न झाल्या मुळे या रस्त्यावर दररोज किरकोळ प्रकार चे अपघात घडत आहे.दि.१/१२/२०२० रोजी एक मुलगा व त्याची आई या रस्त्यावरुन दुचाकी ने जात असतांना त्यांच्या दुचाकाचा अपघात घडला असुन त्या मुलाच्या आईचा रस्त्यामूळे मृत्यू झाला.म्हणून या रस्त्यावर जर असेच अपघात घडत राहले व लोक असेच मृत्यूमूखी पडत राहले तर या रस्त्याचे काय कराचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणून आज मनविसे च्या वतीने उपविभागीय अभीयंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन १५ दिवसाच्या आत काम जलग गती ने न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना तिव्र आंदोलन करेल असा इशारा सुध्दा देण्यात आला.

सदर निवेदन हे मनसे अकोला जिल्हा अध्यक्ष रविंद्र फाटे व मनविसे विभागीय चिटणीस अँड .श्रीरंग तट्टे यांच्या मार्गदर्शनात.मनविसेचे शशांक कासवे व मनविसे तेल्हारा तालूका अध्यक्ष कुशल देव यांच्या नेतृत्वात देण्यात आले.या प्रसंगी विलास लाजुरकर,महेश सिसोदीया ,मंगेश लोळे ,मंगेश खुमकर,अब्दूल जावेद,अंकित खुमकर,गौरव टोहरे,प्रितम पारिसकर,शरद कुयटे,अजय ठाकुर,आकाश अरुडकर,गोलू कुयटे,रोहीत ठाकुर,आकाश अरुडकर,करण ठाकुर,चंद्रकात मोडोकार,बजरंग कुयटे व असंख कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहीती मनविसे प्रसिद्धी प्रमुख अजय शर्मा यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, 85 वाहनांवर कारवाई

Next Post

वारकऱ्यांच्या मागणीची दखल त्वरित न घेतल्यास अरुण महाराज बुरघाटे यांचा पंढरपूरला आत्मदहनाचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वारकऱ्यांच्या मागणीची दखल त्वरित न घेतल्यास अरुण महाराज बुरघाटे यांचा पंढरपूरला आत्मदहनाचा इशारा

वारकऱ्यांच्या मागणीची दखल त्वरित न घेतल्यास अरुण महाराज बुरघाटे यांचा पंढरपूरला आत्मदहनाचा इशारा

ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.