• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान :अनुदानित दराने कडधान्य बियाण्याची उपलब्धता

Team by Team
December 3, 2020
in शेती, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत हरभरा पिकाच्या १० वर्षा आतील वाणास रू.२५/-प्रति किलो प्रमाणे व १० वर्षा वरील वाणास रू.१२/- प्रति किलो प्रमाणे अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे. तसेच या बियाण्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहनही केले आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार, प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा (१० वर्षा आतील व १० वर्षा वरिल) प्रचार प्रसार व्हावा. तसेच शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे , या उद्देशाने हे अनुदानित कडधान्य व गहू पिकाची बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे तसेच ग्राम बिज उत्पादन(SVS) अंतर्गत गहू पिकाच्या १० वर्षा आतील वाणास रू.१०/-प्रति किलो प्रमाणे व १० वर्षा वरिल वाणास रू.१०/- प्रति किलो प्रमाणे अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. हरभरा पिकाच्या १० वर्षाआतील वाणास रू.१२/-प्रति किलो प्रमाणे व १० वर्षा वरिल वाणास रू.१२/- प्रति किलो प्रमाणे अनुदानित दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

बियाण्याचे वितरण महाबीज मार्फत

महाबीज, अकोला मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुका निहाय हरभरा व गहू पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे. अनुदानीत दराने उपलब्ध प्रमाणित बियाण्याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी बियाणे पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे अनुदान वजा जाता दराने प्रमाणित बियाणे खरेदी करावे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व दुरुक्ती टाळण्या करिता महाबीज अकोला यांनी विकसित केलेल्या (MAHABEEJ MARKETING DELEARS AAP) ॲपच्या आधारे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे महाबीज चे बियाणे खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना परमिट ची आवश्यकता नाही. परंतु मूळ आधारकार्ड, सात बारा आणि मागसवर्गीय शेतकरी असल्यास जातीच्या दाखल्याची स्वयंस्वाक्षांकित प्रत महाबीज विक्रेत्यांकडे घेवून जाणे आवश्यक आहे.

या योजनेत सर्वसाधारण,अनु जाती,अनु जमाती प्रवर्गातील अत्यल्प/अल्प भूधारक (अपंग,महिला,माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) शेतकऱ्यांनाच ०.४० हे मर्यादेपर्यंत ४० किलो बियाणे प्रति लाभार्थी मिळू शकेल व प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर वाटप करण्यात येईल प्रमाणित बियाणे वितरण घटका अंतर्गत हरभरा व गहू पिकाचे वाण उपलब्धते प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरिल प्रमाणे हरभरा पिकाच्या अनुदानीत दराने प्रमाणित बियाण्याचा लाभ घेणे करीता मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानीत दराने प्रमाणित बियाणे खरेदीचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी तसेच महाबीज,अकोला यांच्या अधिकृत वितरकांशी संपर्क साधावा.

Tags: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
Previous Post

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

Next Post

अकोल्यात तब्बल 2 टन अवैध भांग जप्त!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अकोल्यात तब्बल 2 टन अवैध भांग जप्त!

आज मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिनी,राज्यातील पत्रकार ‘आऱोग्य दिन’ म्हणून साजरा करणार

आज मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिनी,राज्यातील पत्रकार 'आऱोग्य दिन' म्हणून साजरा करणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.