• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोटात भाजपाने केली विजबिलाची होळी

Team by Team
November 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोटात भाजपाने केली विजबिलाची होळी
20
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (शिवा मगर) : कोराना काळातील विज बिलामध्ये सवलत देण्याच्या आश्वासनावरुन महाविकास आघाडी सरकारने घुमजाव केले आहे, राज्यातील जनतेचा विश्वासघात झाला आहे त्यामुळे इघाडी सरकारचा निषेध करीत भाजपा शहर व तालुक्याचे वतिने विद्यृत बिलाची होळी करुन आंदोलन केले.केन्द्रीय राज्यमंञी मा.ना.श्री. संजयभाऊ धोञे,जिल्हाध्यक्ष मा.आ.श्री.रणधिरभाऊ सावरकर,मा.आ.श्री.गोवर्धनजी शर्मा,मा.आ. श्री.प्रकाशभाऊ भारसाकळे,मा.आ. श्री.हरिषभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट येथील दर्यापुर मार्गावरील विद्यृत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर विज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले.कोरोना काळात आलेल्या भरमसाठ वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपने हे आंदोलन केले होते.

आंदोलनामध्ये जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रभाकरराव मानकर, भाजपा शहर अध्यक्ष कनकजी कोटक भाजपा तालुका अध्यक्ष प्रा.अशोकराव गावंडे , जिल्हा संपर्क प्रमुख राजुभाऊ नागमते, न.प.उपाध्यक्ष अब्ररार,जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. कुसुमताई भगत,सौ. शोभाताई बोडखे,सौ. माधुरीताई बोडे कु.चंचल पितांबरवाले,मोहोड,मधुकरराव बोडखे,मंगेश पटके, गजानन लोणकर,मंगेश लोणकर,किशोर सरोदे, प्रभाकरराव पांडे उमेशभाऊ पवार, भाजपा युवा मोर्चा चे अजय खडसान,योगेश नाठे,विठ्ठल वाकोडे, प्रकाशराव गडम,राजु शेळके,शामसुंदर भगत, केशवराव बोडखे, विक्रमसींग ठाकुर,शुभम जैस्वाल,इम्रानअली यांचे सह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरीक सहभागी झाले होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: भाजपाविजबिलाची होळी
Previous Post

महाराष्ट्रात येणार असाल तर सावधान..! कोरोना टेस्ट सक्तीची

Next Post

देश विरोधी मोदी सरकार सत्तेतून हटवण्यासाठी राष्ट्रीय मोहीम चालवुन देशव्यापी कामगार – शेतकरी संप यशस्वी करा- कॉ. नयन गायकवाड

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

देश विरोधी मोदी सरकार सत्तेतून हटवण्यासाठी राष्ट्रीय मोहीम चालवुन देशव्यापी कामगार - शेतकरी संप यशस्वी करा- कॉ. नयन गायकवाड

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.