• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संत गाडगेबाबा सेवा समिती व दिव्यांग विकास आघाडी कडुन समाजातिल ७४ निराधार वचिंत गरजवंताची दिवाळी साजरी

Team by Team
November 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव
Reading Time: 1 min read
80 1
0
संत गाडगेबाबा सेवा समिती व दिव्यांग विकास आघाडी कडुन समाजातिल ७४ निराधार वचिंत गरजवंताची दिवाळी साजरी
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड : हिवरखेड येथील सालाबाद प्रमाने व राष्टसंत गाडगेबाबा यांचे दशसूञीला अनूसरुन बाबाना अभिप्रेत असलेले यावर्षाला देशाला कोरोणा महामारीच्या संकटाला सामोरे जात लाॅक डाऊनच्या काळात निराधार वचिंत दिव्यांग व गरजुना संत गाडगेबाबा सेवा समिती मदत करीत आली तसेच आजच्या घडीला दिवाळी सन समाजातिल वचीत व निराश्रिताची साजरी व्हावी या ऊद्देशाने व देशाचे पंतप्रधानाचे सबका साथ सबका विकास दिवाली मनावो गरीबोके साथ या हाकेला साथ देत हिवरखेड येथिल भाउदेवराव गिर्हे नगर बाजार वेस, पोलीस स्टेशन परीसर चंडीकाचौक बस स्टॅड ,देवळी वेस. गाडगे नगर येथील समाजातिल वचिंत निराधार अंपग रोगी गरजवताना संत गाडगे बाबा सेवा समिती व भाजपा दिव्यांग विकास आघाडी चे बाळासाहेब नेरकर संत गाडगेबाबा सेवा समितीचे सस्थापक जयेश बोहरा ,दिलीप नाठे, कीरण सेदानी मनिष राठी प्रवीन येउल दिपक टावरी फारुख भाइ मिरसाहेब डाॅ धूळे साहेब मनिष बहाकर रवीमानकर नयन अग्रवाल, जाॅटी राऊत अबादास फोप्से वीक्की धांडेयाचे मार्गदर्शनात पोलिसस्टेशन चे दूय्यम ठानेदार गोपाल दातीर तर तायडे मेजर नेव्हारे जमदार सोळके शिवा गावडे महिला पोलिस अधिकारी यांचे हस्ते कपडे व साडि चोळी वाटप करण्यात आला तर इतर ठिकानी समीती कडून द्वार पोच साडी चोळी ,कपडे व ब्लॅकेट फराळ वाटप हा समितीच्या सर्व पदाधिकार्‍या कडुन गावातिल गरजू निराश्रित ७४ गरजवंताना द्वार पोच वाटप करुन दिवाळी साजरी करन्यात आली.

वरील उपक्रम हा संत गाडगे बाबा सेवा समीतीची स्थापना स्वर्गीय रमेश अग्रवाल यांचे प्रेरनेने हा ऊपक्रम राबवीत असुन समितीचे सस्थापकात जयेश बोहरा दिलीप नाठे. कीरण सेदानी मनीष राठी बजरग तीडके, अनिल कराळे रमेश दुतोंडे नितीन अग्रवाल बाळु चितोडे विक्की धांडे ऊमेश तिडके अंबादास फोप्से राजु देशमुख दिपक टावरी अशोक मस्के कीशोर शर्मा शिवाजी वाघ, दिपक वरटकार ,सजय हनवंते बालु लोणकर रवी मानकर पंकज देशमूख संतोष शिंगणे,तरुन तन्ना आशिष सदानी आकाश इगळे, आकाश मानकर शिवाजी देशमूख गणेश सावरकर तरुन तन्ना आशिष सदानी मनिष गिर्हे इत्यादी मिञ या संतगाडगेबाबा सेवा समितीत जूळलेल्या पदाधिकार्‍या कडुन आज रोजी साडी चोळी फराळ वाटप करण्यात आला बाळासाहेब नेरकर हा ऊपक्रम १३ वर्षा पासुन ऊपक्रम राबवीत आहेत त्यांचे ह्या ऊपक्रमाबद्दल गावातिल निराधार अपग गरजवत दिपावली दिनी संत गाडगे बाबा सेवा समीती पधाधिकार्‍याना धन्यवाद देत असुन बाळासाहेब नेरकर यांचे या ऊपक्रमाबद्दल गावकर्‍याकडुन कौतुक आहेत

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: दिव्यांग विकास आघाडीसंत गाडगेबाबा सेवा समिती
Previous Post

प्रेयसीला पुण्यातून बीडला घेऊन गेला; पहिल्यांदा ॲसिड फेकले मग पेट्र्रोल टाकून जिवंत जाळले!

Next Post

गोवंश वाचवावा याकरिता माऊली गोरक्षण संस्थानचे उद्घाटन करण्यात आले

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
गोवंश वाचवावा याकरिता माऊली गोरक्षण संस्थानचे उद्घाटन करण्यात आले

गोवंश वाचवावा याकरिता माऊली गोरक्षण संस्थानचे उद्घाटन करण्यात आले

आधार युवा संकल्प प्रतिष्ठानची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून दिला आधार

आधार युवा संकल्प प्रतिष्ठानची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून दिला आधार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.