• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आदिवासी, बंजारा युवकांचा वंचित मध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश

Team by Team
November 15, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
आदिवासी, बंजारा युवकांचा वंचित मध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश
40
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

बार्शीटाकळी : आज बार्शीटाकळी तालुक्यातील आदिवासी आणि बंजारा युवकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रदेश प्रवक्ता तथा युवा महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे उपस्थिती मध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांचे हस्ते पक्ष प्रवेश केला. आज दिनांक १५ नोव्हेंबर (रविवार) २०२० दुपारी १२.०० वाजता बार्शिटाकळि येथे लहुजी वस्ताद साळवे आणि विर बिरसा मुंडा जयंती तालुक्याचे वतीने साजरी करण्यांत आली.

ह्यावेळी बार्शिटाकळि तालुक्यातील आदिवासी आणि बंजारा समुदायातील गोपाल किसन डाखोरे,श्रीकृष्ण बाळू मांगाडे, विलास खुळे, नितेश डाखोरे,अजय डाखोरे,सुखदास डाखोरे, ऋषिकेश लोखंडे,रघुनाथ डाखोरे, गणेश मांगाडे, दिपक डाखोरे, बंटी मांगाडे, आकाश खुळे, अक्षय मांगाडे, संतोष राठोड(ग्रा पं सदस्य परंडा), किशोर जाधव (ग्रा पं सदस्य कातखेड),समाधान चव्हाण, देवानंद पवार, जोतिराम राठोड, राजु राठोड, प्रदिप चव्हाण (ग्रा पं सदस्य पुणोती),गणेश राठोड, लखन राठोड,दिलीप चव्हाण,डॉ गुलाब राठोड यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारुन जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा नवनियुक्त युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,गजानन गवई,सचिन शिराळे,नईमोद्दिन उर्फ नईम भाई,भारत निकोशे, सुनिताताई धुरंधर,अफसाना बी,दादाराव पवार,सुनिल शिरसाट,अमोल जामनिक,नितीन सपकाळ,अनिल धुरंधर,सैय्यद अबरार,श्रावण भातखडे,प्रशांत भातखडे,उमेश गवई,इमरान खान,प्रा सुनिल जाधव,आकाश खरात,साहील गवई आदि प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन मिलींद करवते तर आभार प्रदर्शन भारत निकोशे यांनी मानले.

Tags: वंचित बहुजन आघाडी
Previous Post

अभ्युदय फाउंडेशनची अभिनव दिवाळी अंधारलेल्या स्मशानभूमीत “अभ्युदय ” ने लावले माणुसकीचे दिवे

Next Post

स्मशानात वृक्षारोपण करून केली दिवाळी साजरी,विवेकानंद बहुद्देशीय मंडळाचा उपक्रम

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
स्मशानात वृक्षारोपण करून  केली दिवाळी साजरी,विवेकानंद बहुद्देशीय मंडळाचा उपक्रम

स्मशानात वृक्षारोपण करून केली दिवाळी साजरी,विवेकानंद बहुद्देशीय मंडळाचा उपक्रम

प्रेयसीला पुण्यातून बीडला घेऊन गेला; पहिल्यांदा ॲसिड फेकले मग पेट्र्रोल टाकून जिवंत जाळले!

प्रेयसीला पुण्यातून बीडला घेऊन गेला; पहिल्यांदा ॲसिड फेकले मग पेट्र्रोल टाकून जिवंत जाळले!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.