• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सावरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला “नाम फाऊंडेशन” तर्फे पंधरा हजारांची मदत

Team by Team
November 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
सावरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला “नाम फाऊंडेशन” तर्फे पंधरा हजारांची मदत
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट तालुक्यातील सावरा येथील अल्पभूधारक शेतकरी स्वर्गीय गजानन दौलत सपकाळ वय 50 यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गजानन सपकाळ हे फक्त शेतीच्या भरवश्यावर संसाराचा गाडा चालवणे शक्य नसल्याने गवंडी कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते परंतु करोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व धंदे-मजुरी बंद असल्याने तसेच त्यांनी शेतीसाठी बँकेकडून व खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे लागणारा खर्च व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे आलेला कर्जबाजारीपणा यामुळे हे कर्ज कसे फेडावे या चिंतेतूमुळे त्यांना आत्महत्या करण्याखेरीज उपाय उरला नव्हता या नैराश्यातून त्यानी आपली जीवनयात्रा संपविली.

त्यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या व नटसम्राट नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या “नाम फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला सानुग्रह मदत म्हणून 15 हजार रुपयांचा धनादेश आज त्याची विधवा पत्नी श्रीमती मीना गजानन सपकाळ यांना देण्यात आला. ही मदत नाम फाउंडेशन चे विदर्भ व खानदेश चे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहे तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना सानुग्रह मदत म्हणून पंधरा हजार रुपये नाम फाउंडेशन च्या वतीने देण्यात येते अथवा या कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन, शेळ्या व इतर रोजगाराचे साहित्य मदत म्हणून देण्यात येते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील 37 शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून 23 कुटुंबांना पंधरा हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.ही मदत देतावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश दही, नामचे प्रा. नितीन ढोरे, निलेश नारे, सतीश पुनकर, प्रदीप दही व आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: नाम फाऊंडेशनशेतकरी आत्महत्या
Previous Post

अकोला शहर वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा, अडीच हजार रुपये व ओळखपत्र असलेले गरीब मजुराचे हरविलेले पाकीट केले परत

Next Post

ऑनलाइन न्युज पोर्टल आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ..सरकारची अधिसूचना जारी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ऑनलाइन न्युज पोर्टल

ऑनलाइन न्युज पोर्टल आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ..सरकारची अधिसूचना जारी

ग्रामपंचायत दापुराच्या सरपंचपदी नितीन वानखडे कायम, अविश्वासाचा ठरावास जिल्हाधिकारी यांचे स्थगिती

ग्रामपंचायत दापुराच्या सरपंचपदी नितीन वानखडे कायम, अविश्वासाचा ठरावास जिल्हाधिकारी यांचे स्थगिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.