• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला शहर वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा, अडीच हजार रुपये व ओळखपत्र असलेले गरीब मजुराचे हरविलेले पाकीट केले परत

Team by Team
November 12, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला शहर वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा, अडीच हजार रुपये व ओळखपत्र असलेले गरीब मजुराचे हरविलेले पाकीट केले परत
46
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला : अकोला शहरातील गजबजलेला गांधी चौक, दिवाळीच्या खरेदी निमित्ताने बाजार तुडुंब भरलेला, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून शहर वाहतूक पोलीस डोळ्यात तेल घालून आपले कर्त्यव्य बजावत होते, गांधी चौकात कर्त्यव्यास असलेले शहर वाहतूक कर्मचारी सुनील मानकर हे आपले वाहतूक नियमनाचे कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना चौकात बाजूला एक पाकीट पडलेले दिसले, त्यांनी सदर पाकीट उचलून पाहणी केली असता त्यात त्यांना अडीच हजार रुपये व आधार कार्ड दिसले, त्यांनी आजू बाजूला चौकशी केली असता त्यांना माहिती मिळाली की 10 मिनिटा पूर्वी सायकल वर एक तरुण गेला कदाचित त्याचे ते पाकीट असावे, त्यातील आधारकार्ड वर गोलू जितेंद्र राम रा झाकरूड, सुंदरेल मध्यप्रदेश असा पत्ता दिसला, वाहतूक कर्मचारी सुनील मानकर हे त्याची चौकशी करीत असतानाच एक सायकल स्वार तरुण अतिशय भेदरलेल्या अवस्थेत चौकशी करीत असतांना दिसला, मानकर ह्यांनी त्याचे जवळ जाऊन चौकशी केली असता त्याने अडीच हजार रुपये असलेले पाकीट हरविल्याचे सांगून दिवाळीच्या खरेदी साठी मजुरीचे ते पैसे असल्याचे सांगितले, त्याचे नाव विचारले असता त्याने गोलू नाव असून मजुरी कामा साठी मध्यप्रदेश वरून अकोल्यात आल्याचे सांगून पाकीट मिळाले नाही तर दिवाळी अंधारात जाणार असल्याचे सांगितले, खात्री पटल्या नंतर शहर वाहतूक कर्मचारी सुनील मानकर ह्यांनी त्याला त्याचे अडीच हजार रुपये असलेले पाकीट परत केल्यावर त्याचे डोळ्यात कृतज्ञेचे अश्रू आले, त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले।

Tags: अकोला शहर वाहतूक पोलीस
Previous Post

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे जिल्हयातील जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन आणि दिवाळी निमित्त शुभेच्छा

Next Post

सावरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला “नाम फाऊंडेशन” तर्फे पंधरा हजारांची मदत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सावरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला “नाम फाऊंडेशन” तर्फे पंधरा हजारांची मदत

सावरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला "नाम फाऊंडेशन" तर्फे पंधरा हजारांची मदत

ऑनलाइन न्युज पोर्टल

ऑनलाइन न्युज पोर्टल आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ..सरकारची अधिसूचना जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.