• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एम.आय.एम. च्या शहर अध्यक्षा पदी मौलाना शेख मोईन यांची नियुक्ती

Team by Team
November 10, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
एम.आय.एम. च्या शहर अध्यक्षा पदी मौलाना शेख मोईन यांची नियुक्ती
21
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगांव : दिनांक १० नौव्हेंबर रोजी वाडेगांव येथील रहेमत नगर मधील रहीवासी मौलाना शेख मोईन शेख खाजा यांची एम .आय.एम. च्या वाडेगांव शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करन्यात आली.

वाडेगांव येथील सामाजीक कार्यकर्ते मौलाना शेख मोईन यांच्या कामाची दखल घेत ऑल इंडीया मजलीस ए इत्तेहाद उल मुस्लीमीन चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरीस्टर असुदोदीन ओवेसी साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सै . इमतियाज जलील यांच्या मर्गदर्शना खाली बाळापूर तालुका अध्यक्ष सैय्यद मोबीन नवेद यांनी मौलाना शेख मोईन शेख खाजा यांची एम .आय.एम. च्या वाडेगांव शहर अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन निवड केली असून यावेळी कार्यक्रमाला वाय . एस . पठाण सर. शेख खाजा तसेच युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी त्यांना नियुक्ती बद्दल शुभेच्छा मिळत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AIMIMAkola districtakola news
Previous Post

वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयाच्या मशीन धूळखात ,स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर

Next Post

मूर्तिजापूर तालुक्यातील पोहीच्या सरपंचांचा आत्मदनाचा प्रयत्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मूर्तिजापूर तालुक्यातील पोहीच्या सरपंचांचा आत्मदनाचा प्रयत्न

मूर्तिजापूर तालुक्यातील पोहीच्या सरपंचांचा आत्मदनाचा प्रयत्न

अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 78 लक्ष 73 हजार निधी प्राप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.