• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

महिलेला जेवण करायला जाणे पडले महागात, मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने दिला ६० हजाराचा फटका!

Editor by Editor
November 10, 2020
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
महिलेला जेवण करायला जाणे पडले महागात, मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने दिला ६० हजाराचा फटका!
34
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- दि ९ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बळजबरीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची घटना शहरात घडली आहे.
स्थानिक गजानन नगर येथे राहणारे मंगेश शित्रे हे आपल्या परिवारासोबत हॉटेल मध्ये जेवणाकरिता गेले होते जेवण झाल्यानंतर त्यांची पत्नी जेठाणी व मुलांसोबत पायी चालत येत असतांना साई मंदिर रोडवरील यश मोटर्स जवळ चोरट्याने पायी येऊन तोंडाला रुमाल बांधून मीना शिंत्रे यांच्या गळ्यातील पट्टा पोथ बळजबरीने ओढून चोरण्याचा पर्यंत केला यामध्ये अर्धी पोथ ही टोटून घटनास्थळी पडली तर बाकी चोरटा एका दुचाकीवर घेऊन लंपास झाला.यावेळी चोरट्यामध्ये व फिर्यादी मध्ये झटापटी झाली ही बाब या रोडवरील दोन युवकांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला मात्र चोरटा पळुन जाण्यास यशस्वी झाला.यामध्ये मीना शित्रे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अंदाजे ६० हजार किमतीची पोथ चोरीला गेल्याची तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

तेल्हारा ठाणेदार यांना दोन दिवसात लूटमार करून चोरट्यांची सलामी*

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गेल्या दोन दिवस अगोदरच तेल्हारा ठाणेदार पदी शेळके यांची बदली झाली असून पदभार स्वीकारला कारभार हाती घेत नाही तोच चोरट्यांनी लूटमार करून त्यांना एकप्रकारे सलामीच दिल्याचे बोलले जात आहे.

Previous Post

खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम

Next Post

वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयाच्या मशीन धूळखात ,स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयाच्या मशीन धूळखात ,स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर

वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयाच्या मशीन धूळखात ,स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर

एम.आय.एम. च्या शहर अध्यक्षा पदी मौलाना शेख मोईन यांची नियुक्ती

एम.आय.एम. च्या शहर अध्यक्षा पदी मौलाना शेख मोईन यांची नियुक्ती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.