• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा

Team by Team
November 9, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, बातम्या आणि कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
84 0
0
अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा
13
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे बुधवार दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून कॅम्पस सिलेक्शनव्दारे मे. सुझुकी मोटर्स, गुजरात तर्फे रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे. त्याकरीता जोडारी, कातारी, विजतंत्री, टुल अँड डाय मेकर, प्लॅस्टीक प्रोसेसींग ऑपरेटर, मशिनिष्ट, यांत्रिक कर्षित्र, यांत्रिक मोटारगाडी, पेंटर जनरल, सीओई ऑटोमोबाईल सेक्टर या व्यवसायाच्या पात्र उमेदवारांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करुन मुलाखतीकरीता कागदपत्रासह हजर रहावे.

उमेदवारांनी पॅनकार्ड, आधारकार्ड, आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्रांसह इतर सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीचे तीन संच व पाच फोटोसह कागदपत्र आणणे आवश्यक राहिल. इच्छूक उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुलाखतीकरीता उपस्थित रहावे असे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एम. बी. बंडगर यांनी कळविले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: अकोला जिल्हारोजगार भरती मेळावाशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
Previous Post

अकोला जिल्ह्यात कोरोना तपासणीचे आज 53 अहवाल प्राप्त; 12 पॉझिटीव्ह, 10 डिस्चार्ज

Next Post

खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम

खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम

महिलेला जेवण करायला जाणे पडले महागात, मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने दिला ६० हजाराचा फटका!

महिलेला जेवण करायला जाणे पडले महागात, मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने दिला ६० हजाराचा फटका!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.