• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतमालाला हमी भाव नाही,योजनेचा लाभ नाही,शेतकऱ्यांसमोर विविध प्रश्न आर्थिक पेच सुटनार कसा

Media Desk by Media Desk
November 4, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
cotton
30
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर (पंकज इंगळे)- बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा गावातील शेतकऱ्यांना पडला आरोग्य पेच तो पुढील प्रमाणे प्रकाशित करण्यात आला आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नाही व शेतमालाला हमी नाही त्यामुळे बाळापूर तालूक्यातील शेतकऱी आर्थिक संकटात सापडलेला आहे येथील शेतकऱ्यांना(१) आजपर्यंत गेल्या दोन वर्षापासून पिएम किसन सन्मान योजनेचा लाभ नाही(२) मागील वर्षाचा अल्प दरात काही शेतकऱ्यांना पीक विमा व काही शेतकऱ्यांना अजिबात नाही (३) दुष्काळ मदत अजूनही जमा झाली नाही (४) मागील वर्षी कपाशी पीकावर आलेल्या बोंडअळीचे पैसे मिळाले नाव (५) मागील वर्षी बाळापूर तालूक्यात अोला दुष्काळ जाहीर करण्यात आला होता परंतु त्याचा निधी सुद्धा मिळाला नाही (६) शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ ना व त्यांच्या शेतमालाला हमी सुद्धा नाही आहे.

दिवसेदिवस शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढतच आहे तसेच शेतकऱ्यांना बॅंकेतील घेतलेले कर्ज अर्धवट माफ झाल्यामुळे शेतकरी निराश होतो अस्मानी सुलतान समकटानी तो त्रस्त आहे नैसर्गिक आपत्ती बरोबर शेतमालाला योग्य हमी मिळत नाही त्यामुळे आर्थिक संकटातून सुटका कधी व कशी होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत .

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

खरीप हंगामातील यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे मुंग, उडीद, सोयाबीन, आणि ज्यारी, कपाशी, पिकाचे मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे आता रब्बी हंगामातील हरभरा पिकापासून शेतकऱ्यांना मोठ्या उत्पादनाची अपेक्षा करीत परंतु हरभरा पेरणी करण्यासाठी हरभर्याची बी जास्त भावाने उपलब्ध आहे व कपाशी पीकावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या जवळील आलेला कापूस अल्प दरात मागणी होत आहे पण शेतकऱ्यांना हमी भाव मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या घरात आलेला शेतमालाला विक्री केल्याशिवाय प्रर्याय नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक बाबींवर मात अशी करणार आसा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे व शेतकऱ्यांना आर्थिक पेच पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणार कोण .

नया अंदूरा गावातील शेतकरी

आजपर्यंत शेतकऱ्यांना कमीत कमी योजनेचा लाभ मिळाला व तोही अर्धवट मिळाला आहे तो म्हणजे असा की काही शेतकऱ्यांना पीक विमा बोंडअळीचे पैसे दुष्काळ नीधी काही लोकांना पिएम किसान योजनेचा लाभ मिळाला परंतु मला गत एक वर्षापासून अजूनही पिएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही, (शेतकरी भास्कर क-हे नया अंदूरा)

नया अंदूरा शेत शिवारात कपाशी पीकावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने नया अंदूरा गावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यांना तातडीने नया अंदूरा शेत शिवारात बोंडअळीचा सर्वे करून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली जात आहे
(शेतकरी सत्यम झाडे नया अंदूरा)

शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष

बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकट पडले आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनचे हातात तोंडाशीवर आलेले पीक अवकाळी पावसाने हिसकावले असून बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना गत एक वर्षापासून अजूनही वंचित असलेल्या योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश खुमकर करीत आहेत
( गणेश खुमकर हाता)

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा यांनी परीसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून परस्पर पुनरर्गठन केल्याने परिसरातील शेतकर्यांना आर्थिक संकट पडले आहे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा यांनी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे बाकी मोठमोठ्या शेतकऱ्यांना संपुर्ण २ लाखापर्यंत कर्ज माफी दिली परंतु ५ एकर पर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनचा विश्वास घात करून त्यांना पुनरर्गठन मध्ये अडकून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे त्यांना तातडीने न्याय द्यावा अन्यथा पुनरर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनचे बाळापूर तालूक्यात तिव्र आंदोलन होणार असल्याचे समोर आले आहे .

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा यांनी कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता लवकरात लवकर पुनरर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून न दिल्याने शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश खुमकर शेतकऱ्यांनच्या सोबत तिव्र आंदोलनात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सर्व बाकी असलेल्या योजनांचा सुध्दा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी दैनिक मातृभूमी वृत्तपत्राचे पत्रकार अंकित क-हे यांच्या सोबत बोलतांना दिली आहे .

Previous Post

कोरोना रोगाच्या पार्श्र्वभूमीवर व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काॅग्रेसची घरोघरी जाऊन शेती विधेयक विरोधात स्वाक्षरी मोहीम

Next Post

राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप २०२०-२१ स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील सात खेळाडुंना सुवर्णपदक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप २०२०-२१ स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील सात खेळाडुंना सुवर्णपदक

राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप २०२०-२१ स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील सात खेळाडुंना सुवर्णपदक

आशा स्वयंसेविका

खूशखबर : आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड ; ५७.५६ कोटी रुपये वितरीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.