• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बाळापूर पातूर मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास काम पोहचविणार -आ देशमुख

Media Desk by Media Desk
November 2, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
बाळापूर पातूर मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास काम पोहचविणार -आ देशमुख
23
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बाळापूर (शाम बहुरूपे)- अकोला नाका बाळापूर येथे  25/15च्या निधीतून ₹ 90 लक्षच्या रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त बोलत असताना बाळापूरचे कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेनेचे लोकप्रिय जिल्हाप्रमुख मा नितीनजी देशमुख यांनी मतदारसंघाची मागील 10 वर्षात झालेली पीछेहाट ची भरपाई काढून,न भूतो न भविष्य झालेलं विकासकाम व त्यासाठी लागणार निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा ना उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून उपलब्ध करून घेऊन बाळापूर पातूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू चे सांगितले या दरम्यान बाळापूर शहरातील उद्योजक ज्येष्ठ शिवसैनिक श्री अजयकुमार मोदी यांचे चिरंजीव भरत अजय मोदी यांनी NEET च्या परीक्षेत 628 गुण मिळवून नेत्र दीपक यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तदनंतर वाडेगाव येथे सुद्धा ₹ १ कोटींच्या रस्त्यांच्या भूमिपूजन,देगाव येथे तीर्थक्षेत्र क विकास निधी अंतर्गत श्री शंकर महाराज संस्थान येथे  ₹ १०लक्ष च्या कामांचा भूमिपूजन करून खिरपुरी येथे बहुसंख्य युवकांचा बाळापूरचे कर्तव्यदक्ष आमदार मा नितीनजी देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतला मा नितीनजी देशमुख यांच्या नेतृत्वात तालुक्यात शिवसेनेचे ८०%समाजकारण व २०%राजकारण च्या ब्रीदमंत्र घेऊन येणाऱ्या काळात शिवसेनेचे कार्य घरा घरात पोहचवून उपेक्षितांन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आदेश देऊन सर्वांचे सत्कार केले यावेळी कार्यक्रमस्थळी तेथील नागरिक शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी पं सदस्य  जि प सदस्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

अकोल्यात टॉवरवर चढून दोन युवा शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन,आत्महत्येचा प्रयत्न ?

Next Post

कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन.

कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन.

तेलाचे भाव कडाडल्याने फराळाचे बिघडले बजेट,गृहिणी चिंतेत;खर्च वाढला

तेलाचे भाव कडाडल्याने फराळाचे बिघडले बजेट,गृहिणी चिंतेत;खर्च वाढला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.