तेल्हारा(प्रतिनिधी)- दिनाक २९/ १०/२०२० रोजी अकोला जिल्ह्यातील या सातही तालुकाच्या महीला आघाडीच्या कार्यकारीणी महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखाताई ठाकुर यानी जाहीर केली आहे त्यामध्ये तेल्हारा तालुक्याची कार्यकारीणी शुध्दता जाहीर करण्यांत आली आहे त्यामध्ये भोकर येथिल सौ माधुरी ताई संजय हिवराळे याची तेल्हारा तालुक्याच्या महीला आघाडीच्या महासचिव पदी निवड करण्यांत आली आहे माधुरी हिवराळे यांनी लोकसभा विधानसभा व जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत सक्रीय कार्य केलेले आहे त्यामुळे पक्षाने त्याच्यावर तेल्हारा तालुक्याची महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे माधुरी हिवराळे ह्या आपल्या निवडीचे श्रेय आदरनिय अंजलीताई आंबेडकर रेखाताई ठाकुर अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महीला आघाडी अरुन्दतीताई सिरसाट महासचिव महाराष्ट्र राज्य महीला आघाडी तसेच अकोला जिल्हा महिला आघाडीच्या महासचिव सौ शोभाताई शेळके जि प अध्यक्षा प्रतिभाताई भोजने शितलताई कुटे प्रतिभाताई अवचार जि प सदश्या संगिताताई अढावु प्रमोदीनीताई कोल्हे दिपमालाताई दामदर मिराताई पाचपोर व तेल्हारा तालुक्यातील भारीप बमस महासंघ तेल्हारा वचित बहूजन आघाडी तेल्हारा सम्यक आदोलन तेल्हारा महीला आघाडी तेल्हारा व तेल्हारा तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकता यांना देत आहेत