• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्र रद्दी विक्री

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 0
0
akola news
16
SHARES
553
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला,दि. 29(जिमाका)- जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी वृत्तपत्रे विक्री करावयाचे आहेत. त्यासाठी स्थानिक अधिकृत परवानाधारक रद्दी खरेदीदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक खरेदीदाराकडे वजन मापे विभागाने प्रमाणित केलेला वजनकाटा असणे आवश्यक आहे. तसेच रक्कमेवर नियमानुसार आठ टक्के विक्रीकर आकारण्यात येईल. तरी इच्छुक खरेदीदारांनी वृत्तपत्र रद्दी खरेदीसाठी दरपत्रके बंद पाकीटात जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर पूर्वी कार्यालयीन वेळेत पाठवावी. सर्वाधिक दर देणाऱ्या खरेदीदारास रद्दी विक्री करण्यात येईल. रद्दी विक्री प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित करण्याचे अधिकार राखीव आहेत. यांची कृपया नोंद घ्यावी.

Tags: रद्दी विक्री
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 115 चाचण्या, 10 पॉझिटिव्ह

Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन; ३१ पर्यंत प्रवेशिका मागविल्या सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी

माझे कुटुंब माझी जबाबदारी शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन; ३१ पर्यंत प्रवेशिका मागविल्या सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

तेल्हारा

तेल्हारा तालुक्याच्या महीला आघाडीच्या महासचिव पदी माधुरीताई संजय हिवराळे यांची निवड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.