• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टाटा कंपनीच्या  गाडीची जबरदस्त धडक  , एक  गंभीर जखमी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
महामार्ग
17
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रिधोरा (पंकज इंगळे)-  राष्ट्रीय महामार्गावर क्र सहा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रिधोरा येथील एशिगपेंट जवळ मंगळवारी ता 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 . वाजताच्या  सुमारास भरतिया धर्मकटा करण्याकरिता  रोडच्या अकोला कडे जाणाऱ्या साईटला एम एच. 21.एक्स.2595 क्रमांकाचा ट्रक उभा असून त्या ट्रकला बाळापूर कडून येत असलेल्या टाटा कंपनीच्या वाहनाने त्याचा क्र एम एच.04 एफ जे. 2807 असा असून याने त्या उभ्या असलेल्या ट्रकला जबरदस्त धडक दिली.असून त्या मध्ये दरावर ड्रॉवर आणि  कंडाक्टर सोबत दोन सवारी आहे ऐकून चार व्यक्ती होते त्या मध्ये कंडाक्टर ला जबरदस्त मार लागल्याने त्याचा त्या ठिकाणी  एक पाय मोडल्याने त्याला रिधोरा येथील नागरिकांनी त्याला ताबडतोब गाडीतून काडून  त्याला अकोला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यास आले आहे. आणि त्या जखमी  व्यक्तीवर उपचार चालू आहे. मदत म्हणून त्या ठिकाणी रिधोरा गावातील लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केले आहे.

Tags: टाटा कंपनीमहामार्ग
Previous Post

‘जिसका माल उसका हमाल’ एक नोव्हेंबरपासून अकोला जिल्ह्यात लागू,ट्रक मालकाकडून किंवा ट्रक चालकाकडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचेवर होणार F.I.R दाखल

Next Post

शेतक-या साठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन हास्ययास्पद – राजेंद्र पातोडे.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वर्क फ्रॉम होम

शेतक-या साठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन हास्ययास्पद - राजेंद्र पातोडे.

आरक्षण

आघाडी सरकारच्या अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला ---जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.