• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘जिसका माल उसका हमाल’ एक नोव्हेंबरपासून अकोला जिल्ह्यात लागू,ट्रक मालकाकडून किंवा ट्रक चालकाकडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचेवर होणार F.I.R दाखल

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 3
0
akola news
16
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला —ट्रक मालका कडून किंवा ट्रक चालका कडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचेवर होणार F.I.R दाखल होणार असून याची सुरुवात अकोला जिल्ह्यात येत्या 1 नोव्हेंबर पासून होत असून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन अमरावती जिल्हा मोटर मालक, मालवाहतुक असोसीएशन अमरावती अंतर्गत शाखा अकोला जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे अमरावती जिल्हा मोटर मालक, मालवाहतुक असोसीएशन अमरावती अंतर्गत शाखा अकोला जिल्हा र.न.०००००२०-२०१८ द्वारा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मोटर मालक वाहतुक असोसीएशन जिल्हा अकोला व्दारा अकोला जिल्हात जिसका माल उसका हमाल ही संकल्पना 1 नोव्हेंबरपासून अकोला जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे दिनांक.०२/१०/२०२० रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार माथाडी कामगार मंत्रालय मुंबई यांचे दि. ०६/९/२०१६ रोजीचे शासन परिपत्र प्रमाणे अवैध वराई च्या नावाखाली व्यापारी किंवा हमाल यांनी ट्रक मालकाकडून किंवा ट्रक चालकाकडून वराईची रक्कम घेतल्यास त्यांचेवर F.I.R दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .तसेच आमरावती, सोलापुर, कोल्हापूर, कोपरगांव अहमदनगर च्या धर्तीवर अकोला जिल्यात दि.१ नोव्हेंबर पासून ‘जिसका माल उसका हमाल’ हि मोहिम राबविण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण अकोला जिल्हयात सर्व प्रकारचे व्यापारी यांना अकोला मोटर मालक माल वाहतुक असोसिएशन ने आवाहन केले आहे येणारी १ नोव्हेबर पासुन कुठल्याही माल लोडीग, अनलोडींग करतांना हमालाची वराई व्यापारी बंधू यांनी स्वतः द्यावी कोणत्याही मोटर व चालक संपूर्ण अकोला जिल्हयात १ नोव्हेंबर २०२० पासून कोणत्याही हमालाला कोणत्याही प्रकारची वराई हमाली देणार नाही. असे आवाहन अमरावती जिल्हा मोटर मालक, मालवाहतुक असोसीएशन अमरावती अंतर्गत शाखा अकोला जिल्हा अध्यक्ष याकूब खान,उपाध्यक्ष अय्युब खान, उपाध्यक्ष जावेद खान पठाण, सचिव शेख अस्लम शे नाजीम,सचिव अमीन पटेल आदींनी केले आहे

Tags: F.I.R
Previous Post

कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन : केंद्र सरकार

Next Post

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टाटा कंपनीच्या  गाडीची जबरदस्त धडक  , एक  गंभीर जखमी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महामार्ग

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टाटा कंपनीच्या  गाडीची जबरदस्त धडक  , एक  गंभीर जखमी

वर्क फ्रॉम होम

शेतक-या साठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन हास्ययास्पद - राजेंद्र पातोडे.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.