• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दक्षता जनजागृती सप्ताह नितीमुल्यांच्या संवर्धनातून जोपासू पारदर्शकता- जिल्हाधिकारी पापळकर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
जिल्हाधिकारी
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला,दि. 27(जिमाका)- व्यक्तिगत आचरणात उच्च नितीमुल्यांचे संवर्धन करुन आपण आपल्या दैनंदिन कामकाजात सेवाभाव व पारदर्शकता जोपासून भ्रष्टाचारमुक्त समाज घडवू या, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (दि.31 ऑक्टोबर) लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह दि. 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान राबविण्यात येतो. त्यानिमित्ताने आज नियोजन भवनात भष्ट्राचार निर्मुलनाची शपथ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत, लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शरद मेमाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, पोलीस निरिक्षक ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक संतोष दहीहांडे तसेच लाचलुचपत विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, ऑनलाईन कारभार व डिजीटल तंत्राच्या वापरामुळे शासकीय कामात पारदर्शकता व गतिमानता आली आहे. त्याचा परिणाम म्हणून शासकीय कार्यालयात गर्दीही कमी झाली आहे. तथापि, काही कामांसाठी नागरिकांची अडवणूक करण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये दिसून येते. या प्रवृत्तीच्या नाशासाठी उच्च नितीमुल्यांचा अंगिकार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात होणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय विभागात भ्रष्टाचार किवा कोणताही अपहार होत असल्यास लाचलुचपत विभागास किवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच शासकीय काम करताना जनतेला कोणताही प्रकारचा त्रास होवू नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचेही वाचन करण्यात आले.

लाच-लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जन-जागृती निमित्त नियोजन भवनाच्या परिसरात जिल्हाधिकारी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आले. या चित्ररथाव्दारे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार असून याव्दारे नागरिकामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जागृती केली जाईल.

Tags: जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारीजिल्हाधिकारी पापळकर
Previous Post

जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 152 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 152 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2020 बीज उत्पादनापासून मार्केटींगपर्यंतचा सुस्पष्ट आणि कालबद्ध संशोधन आराखडा कृषि विद्यापीठांनी शासनाकडे सादर करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.