• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावाचे 27 ते 31 दरम्‍यान ऑनलाईन आयोजन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
80 0
0
रोजगार मेळावा
26
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 26(जिमाका)- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (मुलांची) यांचे संयुक्‍त विद्यमाने ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा दि. 27 ते 31 ऑक्‍टोंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेला आहे.

सदर मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील. दहावी, बारावी, आय.टी.आय., पदवीका व पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्‍लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल. कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव नोंदणी केलेल्‍या दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीका व पदवी पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांच्‍या कंपनी, उद्योजक व एच.आर. प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवतील.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणीक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन नाव नोंदणी करुन सहभाग घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रां. यो. बारस्‍कर यांनी केले आहे

Tags: ऑनलाईनरोजगार
Previous Post

32 अहवाल प्राप्त; एक पॉझिटीव्ह, 12 डिस्चार्ज, तीन मयत

Next Post

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवरील उपाययोजना

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कपाशी

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवरील उपाययोजना

निधन

माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे दुःखद निधन,पातुर येथे होणार अंत्यसंस्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.