अकोला (प्रतिनिधी)- धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजन बाबत भारतीय बौध्द महासभा, वंचित, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन संयुक्त बैठक आज पार पडली.ह्यावेळी भारतीय बौध्द महासभा,
वंचित बहुजन आघाडी,
भारिप बहुजन महासंघ,
वंचित बहुजन महिला आघाडी,
सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे,
अरुंधतीताई शिरसाट (प्रदेश महासचिव महिला आघाडी),
पि जे वानखडे सर (भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष),
प्रमोद देंडवे
(जिल्हाध्यक्ष वंचित),
प्रदीप वानखडे (जिल्हाध्यक्ष भारिप),
प्रभाताई शिरसाट
(महिला जिल्हाध्यक्ष),
आशाताई अहिरे (जिल्हाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा),
राजकुमार दामोदर (सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष),
प्रतिभाताई भोजने (जि प अध्यक्ष),
चंद्रशेखर पांडे गुरुजी
(सभापती),
आकाश शिरसाट (सभापती),
पंजाबराव वडाळ
(सभापती),
एम आर इंगळे सर,
दिपक गवई,शोभाताई शेळके,शंकरराव इंगळे, कलिम खान पठाण,वंदनाताई वासनिक,गजानन दांडगे,गजानन गवई,दिनकर खंडारे,धर्मेंद्र दंदि,प्रतिभाताई अवचार,अशोक शिरसाट,सुरेश शिरसाट,मंतोषताई मोहोळ,
पार्वतीताई लहाने, प्रतिभाताई नागदेवते,
संगिताताई खंडारे,वंदना तेलगोटे,प्रतुल विरघट,धिरज इंगळे, आकाश गवई,अमन खाडे, सुजित तेलगोटे,रमेश गवई गुरुजी,विजय जाधव,
प्रा एस पि वानखडे,
बी डि शेगावकर,किरण पळसपगार,पराग गवई,मधुकर गोपनारायण,जंजाळ गुरूजी आदि प्रामुख्याने उपस्थित होते
बैठकीचे प्रास्ताविक प्रमोद देंडवे,
संचालन सचिन शिराळे
तर आभार प्रदर्शन
भाऊसाहेब थोरात यांनी मानले