तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुकयाचे आराध्य दैवत असलेल्या पुरातन शितला माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव विधीवत पुजन करुन साजरा केला जात आहे
स्व. महंत कीशोरदास महाराज वैष्णव यांच्या संकल्पनेतुन पुरातन शितला माता मंदीराचे जिर्णोद्धार भव्य स्वरुपात मंदीराचे पुजारी प्रविणदास वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले आहे लहान मुलांना नवसाला पावनारी देवीला विषेश महत्व आहे राज्यातील भाविक शितला माताच्या दर्शना करीता लहान मुलांना स्वबत घेऊन सह परीवार येतात महंत कीशोरदास महाराज यांचे वंशज पुजारी प्रविणदास वैष्णव सह परीवार मंदिरात पुजन व देखरेख करतात