तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथील शिवसेना युवसेनेच्या वतीने स्थानिक इंदिरा नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाचनालयाचे उदघाटन शिवसेना शाखा इंदिरा नगरच्या वतीने करण्यात आले व या वेळी इंदिरा नगरातील असख्य युवकानी शिवसेने मध्ये जाहिर प्रवेश केला
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अंगीकृत करून शिवसेना सदैव सर्वसामान्य नागरिकांसाठी झटत राहते .तेल्हारा शहरातील शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम म्हणून शिवसेनेच्या वतीने स्थानिक इंदिरा नगर येथे शिवसेना वाचनालय शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
त्याच बरोबर इंदिरा नगर येथील शेकडो युवकांनी शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश केला या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे तालुका प्रमुख विजय मोहोड , शहर प्रमुख विक्रांत शिंदे , जि. प.सदस्य संजय अढाऊ ,माजी शहर प्रमुख राजेश वानखडे, पप्पू सोनटक्के , युवासेनेचे जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे , माजी नगरसेवक ,रामभाऊ फाटकार, विवेक खारोडे ,सुधाकर गावंडे , युवासेनेचे शहर प्रमुख राम वाकोडे , स्वप्निल सूरे , बाळासाहेब निमकर्डे , हेमंत अवचार , गजानन मोरखडे , रहेमान खान ,
यांच्या हस्ते सर्व प्रथम वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.इंदिरा नगर मधील सर्वाना सोबत घेऊन काम करणारे युवा नेतृत्व पंकज कंवर यांनी आपल्या असख्य सहकार्या सह शिवसेनेत जाहिर प्रवेश घेतला त्यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली प्रवेश करणाऱ्यान मध्ये भारत कोकरे,सोनू राऊत,नवशाद पठाण ,अमन पठाण, शिवा गोमासे, सुजय माझोळकर , राहुल भोगे, शैलेश ढाळे , शुभम , मनोज सोनोने , शेख राजा बाला , दीपक नेमाड़े , कपिल खोड़े , आकाश चाफे , विजय वाघमोड़े , सुपेश वानखड़े , संतोष भटकर , चेतन गावंडे , सागर तावरे , विनित युतकार , तनवीर पठान , शिवा भटकर , संतोष घाळे , विशाल शोधळकर, सागर सूर्यवंशी , शे . समिर इत्यादि असख्य युवकानी शिवसेने मध्ये जाहिर प्रवेश केला आहे . या वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी इंदिरा नगरामधील वाचनालया मध्ये आवश्यक पुस्तक देण्याचे जाहिर केले तसेच शहरातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वानी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे व सर्वसामान्य गोरगरीबांचे सोडविन्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून त्या दिशेने शिवसेनेचे काम चालू आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय मोहोड़ यांनी सांगितले , या वेळी प्रा. सचिन थाटे , रामभाऊ फाटकर , राजेश वानखड़े , यांनी सुद्धा शिवसेनेची मजबूत बांधनी करून सामाजिक कार्य करणाऱ्याना शिवसेने मध्ये सहभगी करून घेऊन जनतेचे प्रश्न सोडविन्यासाठी शिवसेना अधिक आक्रमक पने काम करणार आहे असे त्यांनी सांगितले आहे .