अकोट (देवानंद खिरकर)-राष्ट्रीय अपंग विकास महासंघ म.रा.ची बैठक स्थानिक विश्रामग्रुह येथे पार पडली.
बैठकीत दीव्यांगाना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.राखीव निधी व त्याचा शासनस्थरावर होणारे वाटपाबद्दल चर्चा करण्यात आली..
तसेच अकोट ता.कार्रकारणी घोषीत करण्यात येवुन नरेंन्द्र जगन्नाथजी कोंडे यांची अकोट तालुकाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.तसेच ता.सचीवपदी गूलाब कात्रे,सहसचिवपदी रमेश बारब्दे व महीलाआघाडि तालुकाध्यक्ष पदी वंदना ईंगले व शहर अध्यक्ष पदी ललीता नाथे,यांची निवड करण्यात आली.बैठकीला राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सचिव प्रकाश अवचार,राज्य संचालक गणेश वाकोडे,संचालक विठ्ठल होरे ,जिल्हाध्यक्ष गोवर्धन लोखंडे.यांची प्रमुख उपस्थिति होती.तसेच मा.ता.अध्यक्ष संतोष बुंदेले,संतोष गायकवाड,गणेश सोनटक्के,नागनाथ नाथजोगि,गजानन हागे यांचेसह बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.सुत्रसंचालन नरेंद्र कोंडे यानी तर आभार प्रदर्शन अनील राउत यांनी केले.