• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात सुधारित आदेश – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जिल्हाधिकारी
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत टप्पाटप्याने सुरु करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सुधारित आदेशानुसार जिल्हयामध्ये 31 ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जारी केला आहे.

31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत पुढील बाबी प्रतिबंधीत राहतील

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे 31 ऑक्टॉबर
पर्यत बंद राहतील, तथापी ऑनलाईन व आंतर शिक्षण यांस मुभा राहील, सर्व प्रकारेची सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाटयगृहे( माल आणि मार्कट कॉम्प्लेक्स सह) प्रेक्षकगृहे, सभागृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील, सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय,खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हैं लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील.

संपूर्ण जिल्हयामध्ये 15 ऑक्टोबर 2020 पुढील बाबी सुरु राहतील.

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील शाळेमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विद्यार्थयंना आंनलाईन शिक्षण तसेच टेली काऊंसलिंग करिता शाळेमध्ये उपस्थित राहता येईल, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य आणि उद्योजगता प्रशिक्षणाला तसेंच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कोशल्य विकास अभियान, केन्द्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देता येईल, उच्च शैक्षणिक संस्थामधील ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण यांना प्राधान्यकृत केलेल्या पध्दतीनुसार वाव देण्यात यावा. विद्या विशारद (Ph.D.) संशोधन करणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था, विज्ञान, स्नातोकोत्तर विद्यार्थी, तंत्रज्ञान प्रवाहातील आवश्यक असलेल्या प्रयोगशाळा व प्रायोगीक काम यांना 15 ऑंक्टोंबर पासून परवानगी अनुज्ञेय राहील, सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालये कोविड- 19 चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आवश्यक त्या उपायोजना सोशल डीस्टंसिंग , सॅनिटायझरचा वापर इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अवलंब करुन सुरु करता येईल, सार्वजनिक उद्याने, बगीचे, पार्क हे मनोरंजनात्मक हेत करिता यापूढे खुले ठेवता येतील, स्थानिक आठवडी बाजार (गुरांच्या बाजारासह) कोरोना संदर्भाने निर्गमित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अवलंब करुन सुरु करता येईल, कंटेटमेंट झोन व्यतिरिक्त वेगवेगळया ठिकाणी लावण्यात येणाऱ्या व्यवसाय प्रदर्शनी ( Business to Business Exhibitions) यांना सुरु करण्याकारिता परवानगी अनुज्ञेय राहील.
या आदेशाची कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येवून तो शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: मिशन बिगेन अगेन
Previous Post

जिल्हयात 36 कलम लागू ,पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

Next Post

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरणाचे 21 ऑक्टोबर रोजी शिबीराचे आयोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कर्जमुक्ती योजना

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरणाचे 21 ऑक्टोबर रोजी शिबीराचे आयोजन

akola news

तेल्हारा तालुक्यातील रास्तभाव दुकानाकरीता प्रस्ताव आमंत्रित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.