• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव आमंत्रित,स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य .

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्यामार्फत स्‍वयंसहायता गटांकडून नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव दि. 15 ते 30 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. नविन शिधावाटप दुकाने परवाना अर्जाचे नमूने प्रत्येकी शंभर रुपये भरुन प्राप्त होतील. स्‍वयंसहायता गटांची निवड करतांना स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य राहील. महीला स्‍वयंसहायता गट उपलब्‍ध न झाल्‍यास पुरूष स्‍वयंसहायता गटाचा विचार करण्‍यात येईल. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. विहीत नमुन्‍यातील अर्ज (अध्‍यक्ष व सचिव सुस्‍पष्‍ट फोटोसह), अध्‍यक्ष व सचिव यांचा एकत्रित फोटो, स्‍वयंसहायता गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्‍वयंसहायता गटाचे आर्थिक स्थितीबाबत साक्षांकित कागदपत्रे, उदा. पासबुक व बँकेचे प्रमाणपत्र, व्‍यवसाय करावयाच्‍या जागेचे मालकीबाबत कागदपत्रे, जागा भाडयाची असल्‍यास भाडेपत्र, घरटॅक्‍स पावती, जागेचा 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्‍यवसाय ठिकाणचे क्षेत्र (चौ.फुट), बँकेकडून घेतलेल्‍या कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेकडून प्राप्‍त झालेले), आंकेक्षन अहवाल मागील तीन वर्षाचा स्‍वयंसहायता गटातील अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, सचिव व सर्व सभासदांची नांवे पत्‍यांसह, गटाचे मुळ व आजचे भाग भांडवल व सध्‍या करीत असलेला व्‍यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती, रास्‍तभाव व किरकोळ केरोसीन परवाना मिळण्‍याबाबत व व्‍यवसाय करण्‍यात संमती दर्शविलेला गटाचा ठराव, रास्‍तभाव व केरोसीन परवाना स्‍वयंसहायता गट स्‍वत:, एकत्रितरीत्‍या चालवित आणि कोणत्‍याही इतर व्‍यक्ति, संस्‍थेला चालविण्‍यास देणार नाही. याबाबत सर्व सदस्‍यांचे एकत्रीत प्रतिज्ञापत्र (तहसिलदार यांचेकडून साक्षांकित केलेले) मुळ प्रत, अर्ज त्‍याच भागातील स्‍वयंसहायता गटांनी करावयाचे आहेत, सदर जाहीरनामा काढण्‍यापूर्वी स्‍वयंसहायता गटांनी परवाना मिळण्‍याकरीता सादर करण्‍यात आलेल्‍या अर्जाचा विचार केल्‍या जाणार नाही . त्‍यांना सदर जाहीरनाम्‍याचे अनुषंगाने नव्‍याने अर्ज सादर करावा लागेल, असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी तथा परवाना प्राधिकारी श्री .बी.यु. काळे यांनी कळविले आहे.

Tags: दुकानमहिला स्‍वयंसहायता
Previous Post

महा.परीट(धोबी)सेवा मंडळ अकोट तालुका कार्यकारणी गठीत….

Next Post

हिवरखेड शहरातील घाणीचे साम्राज्य हटवून बंद पडलेले पथदिवे सुरू करा,माजी सरपंच संदीप इंगळे यांची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
संदीप इंगळे

हिवरखेड शहरातील घाणीचे साम्राज्य हटवून बंद पडलेले पथदिवे सुरू करा,माजी सरपंच संदीप इंगळे यांची मागणी

कृषी

नानाजी देशमुख कृषी संजवीनी प्रकल्पा वर चौकशी करण्यासाठी कृषी मंत्र्यांनी दिले आदेश...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.