• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 9, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
93 1
0
पुरस्कार
14
SHARES
668
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)-शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2003-04 या शैक्षणीक सत्रापासून इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेबाबतची योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयत्ता 10 वी व 12 च्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये रोख पारितोषीक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.

जिल्ह्यातील इयत्ता 10 वी 12 वीचा निकाल घोषीत झालेला आहे. या योजनेचा प्रस्ताव शाळा व महाविद्यालयाकडून समाज कल्याण कार्यालयात सादर करण्यात यावे. तसेच सर्व संबंधित शाळा व महाविद्यालय प्रमुख यांना कळविण्यात येते की, परिपुर्ण प्रस्ताव उदा. शाळा व महाविद्यालयामधून 10 वी 12 वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम अनुसूचित जाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावा सोबत विद्यार्थ्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची सांक्षाकित प्रत, विद्यार्थांचा शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स व विद्यार्थ्यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स प्रत, शाळा किवा महाविद्यालयाच्या शिफारशीसह सादर करण्याकरिता कळविण्यात येत आहे. सदर प्रस्ताव दिनांक 21 ऑक्टोंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला या कार्यालयात सादर करावे. जेणे करुन सदरील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणे सोईचे होईल. कालमर्यादेत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास विद्यार्थी सदर योजने पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शाळा व महाविद्यालय प्रमुखांची राहिल यांची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: छत्रपतीपुरस्कार
Previous Post

अकोटात रस्ता सुरक्षाबद्दल जनजागृती करिता प्रथमतःच रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Next Post

रामविलास पासवान यांच्यावर उद्या पाटण्यात होणार अंत्यसंस्कार…

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
राम विलास पासवान

रामविलास पासवान यांच्यावर उद्या पाटण्यात होणार अंत्यसंस्कार…

पोलिस

पातूरात "चोर मचाये शोर" पोलिसांना चोरट्यांचे खुले आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.