• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एमएचटी-सिईटी सामाईक परिक्षा केन्द्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 30, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
77 1
0
akola news
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- परिक्षा केन्द्रावर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरिक्षा एमएचटि-सिईटी सामाईक परिक्षा-2020 चे 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं. 6 वा. 54 मिनीट या वेळेत अकोला जिल्ह्यातील एकूण तीन उपकेन्द्रावर आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने संबंधित परिक्षा केन्द्रावर गैरप्रकार होवू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस किवा वाहनांस प्रवेशबंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अतंर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. हा आदेश प्रिमियर इन्फोटेक गौरक्षण रोड मलकापूर, उतीर्ण एक्झामिनेशन युनिट ठाकूरदास हाईट्स, एमएससीबी ऑफीस समोर, दुर्गा चौक व कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, बाबुळगाव या तीन उपकेन्द्रावर 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते संध्या 8 वाजेपर्यंत परीक्षा केन्द्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केन्द्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केन्द्राच्या बाहेरिल लागू असलेल्या 100 मीटर परिसरात लागू राहतील.

परिक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरीत्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत, परिक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरव्दारे तापमान तपासण्यात यावे, हवा खेळती राहण्याचे दृष्टीने परिक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडया ठेवण्यात याव्यात, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहिल. मास्क लावल्याशिवाय देण्यात येवू नये, प्रत्येक परिक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी, परिक्षा केंद्राचे प्रवेशव्दारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, परिक्षा केंद्राच्या परिसराची स्वच्छता हायपोक्लोराईटच्या साह्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात भरती करावे, परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई राहील, परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशास मनाई राहील, वरील आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचेबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशाव्दारे कळविले आहे.

Tags: एमएचटी-सिईटी
Previous Post

डाक कार्यालयामार्फत विविध सेवासुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 154 चाचण्या, 23 पॉझिटिव्ह

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 154 चाचण्या, 23 पॉझिटिव्ह

योगी सरकार

हाथरस अत्याचार प्रकरण; योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो - ऍड. प्रकाश आंबेडकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.